You are currently viewing राष्ट्रीय स्तरावरील NCC कॅडेड नेमबाजी स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या कु. मनस्या फाले हिचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार

राष्ट्रीय स्तरावरील NCC कॅडेड नेमबाजी स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या कु. मनस्या फाले हिचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार

*राष्ट्रीय स्तरावरील NCC कॅडेड नेमबाजी स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या कु. मनस्या फाले हिचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार*

फोंडाघाट

दिनांक 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी भारतीय जनता पार्टी, फोंडाघाट विभाग च्या वतीने आपल्या फोंडाघाट मधील विद्यार्थिनी कु. मनस्या फाले हिचा मंत्री, मत्स्य व बंदर विकास महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग मा. ना. नितेशजी राणे ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करून राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाचा वेध घेत मनस्या हिने युवकांमध्ये आदर्श निर्माण केला आहे अशा शब्दात तिचे कौतुक त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा