You are currently viewing माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरातील मेढा पीर दर्गा येथे उरुस उत्सवानिमित्त दिली भेट

माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरातील मेढा पीर दर्गा येथे उरुस उत्सवानिमित्त दिली भेट

*माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरातील मेढा पीर दर्गा येथे उरुस उत्सवानिमित्त दिली भेट*

मालवण

मालवण शहर येथील मेढा पीर दर्गा येथे उरुस उत्सवानिमित्त आज कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उरुस उत्सवाच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सादिक मुजावर व फारुक मुकादम यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, नरेश हुले, बंड्या सरमळकर, सिद्धेश मांजरेकर, चिंतामणी मयेकर, नदीम मुजावर, आसिफ मुजावर, आझिम मुजावर, मोहसिन मुजावर, सिराज मुजावर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, बाबा मुकादम, उमेश चव्हाण, अक्षय भोसले उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा