उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अभिजित चितारी दिवसरात्र रुग्णांना सेवा देत असतात, त्यांची सावंतवाडीतून ओरोसला बदली होऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याशी चर्चा केली आहे. तर हि बदली तत्काळ रद्द करावी, तसेच ओरोसला पर्यायी डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच लक्ष वेधणार असल्याची माहिती उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिलीय.
डॉ. चितारी यांची बदली रद्द करण्याबाबत आरोग्य मंत्र्यांशी करणार चर्चा – पुंडलिक दळवी…
- Post published:सप्टेंबर 5, 2020
- Post category:बातम्या / सावंतवाडी / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
