You are currently viewing बीएसएनएल सेवा सुरळीत करा अन्यथा टाळे ठोकणार – सरपंच सचिन पारधीये !

बीएसएनएल सेवा सुरळीत करा अन्यथा टाळे ठोकणार – सरपंच सचिन पारधीये !

बीएसएनएल सेवा सुरळीत करा अन्यथा टाळे ठोकणार – सरपंच सचिन पारधीये !

तात्काळ उपाययोजना करून बीएसएनएल सेवा सुरळीत करा ग्रा. प.स. कल्पेश सुद्रिक यांची मागणी!

कणकवली

तालुक्यातील कळसुली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा गेले तीन दिवस ठप्प आहे. कळसुली गावात बीएसएनएल नेटवर्क शिवाय कोणत्याही टॉवरचे नेटवर्क येत नसल्याने गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, रेशन दुकान ,प्राथमिक आरोग्य केंद्र, हायस्कूल, बँक, पोस्ट, आदींना गावात नेटवर्क नसल्याने याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे.

कळसुली गावची लोकसंख्या साडे तीन हजार च्या आसपास असून गावात बीएसएनएलचे दोन टॉवर असून, देखील ते वारंवार बंद होत असल्याने, कळसुली गावचे सरपंच सचिन पारधीये यांच्यासह ग्रामस्थांनी अखेर कणकवली येथील उपमंडल अधिकारी बीएसएनएलच्या कार्यालय भेट देऊन निवेदन देऊन बीएसएनएलच्या सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

कळसुली गावातील दोन्ही बीएसएनएल टॉवर येत्या आठ दिवसात सुरू करा.अन्यथा बीएसएनएल कार्यालयाला टाळ ठोकणार असल्याचा इशारा कळसुली सरपंच सचिन पारधीये यांनी बीएसएनएलच्या उपमंडल अधिकाऱ्यांना यावळी दिला.

मोबाईल सेवेसाठी बीएसएनएल सेवेवर अवलंबुन असणाऱ्या गावातील ग्राहक व ग्रामस्थ यांना याचा फटका बसला आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी अशी मागणी कळसुली गावचे ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक यांनी केली आहे.

यावळी कळसुली ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर परब, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर चव्हाण, मोहित सावंत, तुळशीदास परब, दत्तात्रय शिर्के ,रमेश राणे, बळीराम राणे ,प्रभाकर दळवी, सागर शिर्के, अक्षय मुरकर,आर्यन शिर्के, सह कळसुली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा