निरवडे येथील श्री देव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी 29 डिसेंबरला होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक त्यानंतर बाबी कलिंगण दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
भूतनाथ जत्रोत्सव 29 डिसेंबरला
- Post published:डिसेंबर 25, 2020
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सावंतवाडी तालुक्यातील साटेली, तळवणे खनिज उत्खनन प्रकरणी राजकीय लोकप्रतिनिधी आंदोलनाच्या पावित्र्यात
दीपक केसरकर यांच्याकडून वेळागर वासियांवर अन्याय; संघर्ष समिती अध्यक्ष आजू अमरे
५० मिटर धावण्याच्या क्रिडा स्पर्धेत पाडलोस शाळा नंबर १ ची विद्यार्थिनी कु आर्या गावडे प्रथम
