बांदा
प्रदिर्घ उन्हाळी सुट्टीनंतरआज सन २०२३-२४या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेसह सर्वच शाळांमधून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शाळा प्रवशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला. यावेळी पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.यावेळी शाळाच्या समोर शाळा प्रवेशोत्सवाची गुढी उभी करण्यात आली होती.पहिलीत नव्याने दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना पायाचा ठसा उमटवण्यात आला.यावेळी इयत्ता दुसरीच्या पालकांनी पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण व विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे , तनुजा वराडकर शाळा व्यवस्थापन समिती ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संतोष बांदेकर,संपदा सिध्दये मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, रणजित बांदेकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी दुपारच्या पोषण आहार विद्यार्थ्यांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले. यावेळी शाळेत शाळेत नव्याने हजर झालेल्या शांताराम असनकर व मनिषा मोरे या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.यावेळी पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये,संपदा सिध्दये यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या दिवशी शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर व केंद्र प्रमुख संदीप गवस यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री जे.डी.पाटील यांनी केले.शाळा प्रवेशोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी उपशिक्षिका रसिका मालवणकर, रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी यांनी परिश्रम घेतले.
*संवाद मिडिया*
*नोकरी👨🏻💻, व्यवसाय👨🏻💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻🎓*
_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*
_प्रत्यक्ष या…🏃🏻♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/
*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)
*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*
*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*
*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*
*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*
*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699
*🔹राहुल भालेराव*
8856993826
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
———————————————-—–