*१४ जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार*
*मोहन जोशी, वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेले यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल १ जुलैपासून सुरू होणार आहे. १४ जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या दिवशीच गो. ब. देवल स्मृतीदिन आणि पुरस्कार सोहळाही नाट्य संकुलातच होणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील मादाम कामा सभागृहात शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलाच्या डागडुजीचे काम सुरू असून १४ जूनपूर्वी नाट्य संकुलाचे ८० टक्के काम पूर्ण होईल, असे आश्वासन दामले यांनी दिले. यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल पूर्णपणे १ जुलैपासून रसिकांच्या सेवेत रुजू होईल, असे परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी सांगितले.
१४ जून रोजी नाट्य संकुलाचे उद्घाटन आणि त्यानंतर याच वास्तूत गो. ब. देवल स्मृतीदिन आणि पुरस्कार सोहळा दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पद्मश्री परशुराम खुणे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
*संवाद मिडिया*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*उपलब्ध कोर्सेस*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*
*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*
*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*
*आमची प्रवेश केंद्रे -:*
*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639
*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198
*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383
*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071
*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211
*Advt Link*
https://sanwadmedia.com/98446/
———————————————-