You are currently viewing खासदार विनायक राऊत रविवारी सावंतवाडी दौऱ्यावर

खासदार विनायक राऊत रविवारी सावंतवाडी दौऱ्यावर

विभागवार बैठकांचे आयोजन*; *चंद्रकांत उर्फ बाळा गावडे*

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायकजी राऊत साहेब हे सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी तालुका दौऱ्यावर असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे*

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत रविवारी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असून,मतदार संघात विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी दिली.

*सकाळी 11.00 वाजता*- कारीवडे (ता. सावंतवाडी) येथे श्री. बाळू माळकर यांचे घरी सांत्वनपर भेट.
(संदर्भ – श्री. बाळा गावडे, श्री. मायकल डिसोजा, श्री. चंद्रकांत कासार )

*सकाळी 11.30 वाजता*-
सांगेली (ता. सावंतवाडी) येथे विभागीय बैठक संदर्भ – श्री.पुरुषोत्तम राऊळ

*दुपारी 12.30 वाजता* – कास
(ता. सावंतवाडी)येथे शर कूडके भटजी यांचे घरी कार्यकर्त्याची बैठक

*दुपारी 01.00 वाजता*- कास (ता. सावंतवाडी) येथे भाईंदर विभाग प्रमुख कै.भरत पंडित यांचे घरी संतवनपर भेट

*दुपारी 01.30 वाजता* – शेर्ले
(ता. सावंतवाडी)येथे श्री.आबा धुरी यांचेघरी विभागातील कार्यकर्त्यांशी चर्चा

*दुपारी 03.00 वाजता* मळेवाड (ता. सावंतवाडी) जि.प. मतदार संघ बैठक,संदर्भ – श्री.राजन मुळीक ,श्री.राजू शेठकर

*सायंकाळी 4.30 वाजता*
तिरोडा (ता. सावंतवाडी) येथे माजी मंत्री मा.श्री.प्रवीण भोसले यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट

 

*संवाद मिडिया*

⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕

डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)

*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*

📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*

*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा