*डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर समूहाचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जगणे,व्यर्थ…!*
आता उरला नाही इथे…
पहील्या सारखा अर्थ…!
उजेडात पाप होते…
रक्त पेउनी गर्क..!
कुणा देणे- घेणे नाही…
बघून आपला स्वार्थ…!
रक्त- रंजित मी ही…
हाक माझी आर्त..!
डावे फीरती चक्र इथे…
रोज नवा लागे अर्थ…!
जरी चोराचा -चोर मित्र…
राजेशही थाट एकत्र…!
आता उराला नाही अर्थ…
असे जगणे झाले व्यर्थ…!
……………………………..
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि.बुलढाणा
९८९२९६८१२०