चिंचवड – (प्रतिनिधी)
मा . कैलास भैरट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि निमंत्रक मा. सुहास घुमरे यांनी सर्वानुमते समरसता साहित्य परिषद , पिंपरी – चिंचवड शाखेची नवीन कार्यकारणी जाहीर केली . सदरहून कार्यकारिणी १ जून २३ ते ३१ मार्च २५ पर्यंत कार्यरत राहील . निमंत्रक : सुहास घुमरे ( 7447516638 )
अध्यक्ष : उज्वला केळकर ( 9403356290 )
उपाध्यक्ष : अरविंद दोडे ( 9819195592 )
कार्यवाह : मानसी चिटणीस ( 9881132407 )
कोषाध्यक्ष : जयश्री श्रीखंडे ( 9850078907 )
कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यक्रम नियोजन : राजेंद्र भागवत ( 9371179736 ) मंचव्यवस्था व सजावट : सुप्रिया लिमये ( 9730591971 )
स्त्री साहित्य आणि महिला एकत्रिकरण : शोभा जोशी ( 9922582047 ) युवा साहित्य आणि संघटन : समृद्धी सुर्वे ( 7420828184 )
प्रकाशन आणि ग्रंथ व्यवहार : कैलास भैरट ( 9970622668 ) मुद्रित माध्यम प्रसिद्धी : नीलेश शेंबेकर ( 9604864390 )समाज माध्यम प्रसिद्धी : सीमा गांधी ( 9922957511 )
तर स्वीकृत सदस्य म्हणून पंजाबराव मोंढे, बाळासाहेब सुबंध, श्रद्धा चटप, विनोद चटप , मंगला पाटसकर , सुरेश जोशी यांची निवड जाहीर करण्यात आली.