You are currently viewing श्रीकुलदेवता,कुलदेवी,इष्टदेवतांचे स्मरण

श्रीकुलदेवता,कुलदेवी,इष्टदेवतांचे स्मरण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण देशपांडे लिखित श्रीगजाननविजय काव्यांजली अध्याय पहिला–काव्यपुष्प-१*
—————————————–
श्रीकुलदेवता,कुलदेवी,इष्टदेवतांचे स्मरण
श्रीसद्गुरूंना करितो विनम्र अभिवादन ।।

श्रीगजानन विजय ग्रंथ हा महान थोर
श्रीगजानन लीलांचे आहे प्रासादिक सार
यथामती वर्णीन हो मी सारे कवितेतून
लेखणी होई धन्य ही,मना आनंद अपार ।। १ ।।

श्रीगजानन माऊली चरणी नित्य नमन
संतकवी श्रीदासगणूंना मनोभावे स्मरुन
श्रीगजानन काव्यांजली काव्यपुष्पे ही
नित्य नेमे क्रमशः करीन गुरूचरणी अर्पण ।। २ ।।

तेवीस फेब्रुवारी अठराशे अठयाहत्तर साली
शके अठराशाभीतरी माघ “वद्य सप्तमी”
या दिवशी पहिल्यांदा शेगावात दिसली
महापुरुष आधुनिक संत श्रीगजानन माऊली ।।३ ।।

आले कुठून हे, असती कोण? करी तर्क नाना
शेगावीचे बंकटलाल,कुलकर्णी दामोदर दोघांनी
पाहिले योगीपुरुषा- श्रीस्वामीगजाननांना,
विप्र देविदासाच्या घरासमोरून जाताना ।। ४ ।।

कवी अरुणदासावरी गजानन कृपा झाली
सद्गुरूचरणी काव्यसेवा ही सुरू झाली ।।
—————————————-
श्रीगजाननविजय काव्यांजली -अध्याय पहिला ,
-काव्यपुष्प -१
कवी अरुणदास “- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
—————————————–

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा