सावंतवाडी
देवदूत डॉक्टर दुर्भाटकर हे 31 मे 2023 ला शासकीय आरोग्य सेवेतून निवृत्त होणार – राजेंद्र प्रभाकर मसुरकर
डॉक्टर दुर्भाटकर सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ञ हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी जनहित याचिका दाखल केल्याने 2001 साली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य सेवेत प्राप्त झाले
डॉक्टर दुर्भाटकर र्स्त्रीरोग तज्ञ सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये 2001 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका सादर करून जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी अनेक डॉक्टरांची नेमणूक रुग्णालयामध्ये करून घेतली अशी प्रतिक्रिया राजु मसुरकर यांनी दिली आहे
खरं म्हणजे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका उभाबाजार सुवर्ण पेठ मधील वॉचमन ची पत्नीची पोटातील अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी राजु मसुरकर यांना हा वॉचमन भेटला असता त्यावेळी राजु मसुरकर यांनी भाईसाहेब आयुर्वेदिक कॉलेजमध्ये मध्ये भेट घेऊन त्या वॉचमनच्या पत्नीची पोटातील अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी विनंती केली
तरी डॉक्टर गुप्ता यांनी ही अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी जनरल सर्जन डॉक्टरची गरज असल्याने सांगण्यात आले त्यानंतर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी डॉक्टर गुप्ता यांना एसटी स्टँड नजिक जीवन ज्योत हॉस्पिटल त्या काळामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर बोरवले जनरल सर्जन यांना विनंती करून ही शस्त्रक्रिया आयुर्वेदिक कॉलेजमध्ये ही शस्त्रक्रिया डॉक्टर गुप्ता व डॉक्टर बोरवले जनरल सर्जन यांनी विनंतीनुसार मोफत शस्त्रक्रिया त्यांच्याकडून करण्यात आली*
*त्यानंतर रोज सायंकाळी राजु मसुरकर आयुर्वेदिक कॉलेजच्या रुग्णालयामध्ये त्या वॉचमनच्या पत्नीची तब्येत विचारपूस करण्यासाठी रोज सायंकाळी कुटुंबीयांना आधार देण्यासाठी जात असे तिथल्या रुग्णालयाच्या शेजारी असलेले रिक्षा स्टँडच्या चालकांना ही अवघड शस्त्रक्रिया मोफत राजू मसुरकर यांच्या विनंतीने झाल्याने त्या रिक्षा चालकांना ही बातमी लागली*
*तेथील रिक्षा चालकांनी राजु मसुरकर यांना विनंती करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता असल्याने त्या रिक्षा चालकांकडून सांगून त्या गरीब जनतेला कोणी वाली नाही गोरगरिबांवरती तुम्ही लक्ष घाला असे त्यांच्याकडून सांगण्यात आले त्यानंतर राजु मसुरकर यांनी 2001 साली नगरपालिकेचे नगराध्यक्ष ची निवडणूक असल्याने काँग्रेस पक्षांतर्गत पक्षाचे तिकीट मागितले होते राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या वादात ते तिकीट राजु मसुरकर यांना नाकारले होते*
*2001 साली त्यांनी त्या रागामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये राजू मसूरकर हे पराभूत झाल्याने नैराश्य त्यांना आले होते काँग्रेस पक्षाचे सरकार असताना त्यांना निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून न लढवणे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नेते मंडळींकडून आमिष दाखवला होता ते मसूरकर यांनी धुळकावले होते व अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले होते*
*काँग्रेसचे पालकमंत्री म्हणून अजित घोरपडे सरकार यांना परत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला डॉक्टर पाहिजे हे निवेदन घेऊन न जाता मुंबई उच्च न्यायालयात मध्ये यांनी जनहित याचिका दाखल करून काँग्रेस पक्षाच्या सरकार विरोधात स्त्री रोग तज्ञ, जनरल सर्जन अस्थिरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, डॉक्टर उपजिल्हा रुग्णालय मध्ये नसल्याने त्यांनी ती याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये शासनाच्या विरोधात दाखल करून मुंबई मंत्रालय आरोग्य सचिव सहआरोग्य संचालक पुणे कोल्हापूर उपसंचालक विभाग सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना न्यायालयामध्ये पार्टी करून दावा दाखल केला होता व तशा प्रकारचे फोन मुंबई मंत्रालय आरोग्य सचिवांशी चर्चा करून दावा दाखल करण्याचे सांगितले होते*
*न्यायालयाने ताशेरे तुमच्यावर मारल्यास तुम्हाला नोकऱ्यांवरती अडचणी येऊ शकतात अशा प्रकारचा गंभीर इशारा मुंबई मंत्रालय आरोग्य सचिवांना दिल्याने एका महिनाभराच्या आत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर दुर्भाटकर त्यांनंतर काही कालावधी नंतर जनरल सर्जन डॉक्टर महेश लाडे त्यानंतर अस्तिरोग तज्ञ डॉक्टर आवटे व तसेच डॉक्टर कश्प देशपांडे कान नाक घसा तज्ञ डॉक्टर मांगलेकर एमबीबीएस डॉक्टर संदीप सावंत असे विविध प्रकारचे डॉक्टर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जनहित याचिके नंतर डॉक्टरांना दाखल करून घेतले*
*तिथून हा प्रवास राजकारणातून आरोग्य सेवेमध्ये राजू मसूरकर यांच्या 23 वर्षे हा प्रवास सुरू झाला असून आरोग्य सेवेचा प्रवास सुरू झाल्यानंतर आजपर्यंत 23 वर्षे मसूरकर यांनी कुठलाही सत्कार किंवा पुरस्कार स्वीकारत नसून गोरगरिबांची सेवा करणे ही ईश्वर सेवा समजून ही सेवा देण्याची मार्गदर्शन अनेक रुग्णांना कुठलाही पक्षभेद जात पात धर्म गोरगरीब रुग्णांना दिलासा व धैर्य देण्याचे अहोरात्र प्रयत्न यामुळे हजारो रुग्णांना एक प्रकारचा धीर देऊन दिलासा दिला आहे*
*2013 साली सावंतवाडी राजवाडा मध्ये श्रीमती सत्वशीला देवी भोसले येथे राजवाड्यामध्ये यांना भेटण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली असता त्यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत 971 प्रकारचे आजार व उपचार मोफत करून मुख्यमंत्र्यांकडून करून घेण्यात आले तसेच गोवा बांबुळी येथे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना यांच्यामार्फत सुद्धा ही योजना गोवा बांबुळी येथे मिळावी*
*अशा प्रकारचा प्रयत्न करून ती मसूरकर यांनी ही योजना आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून मंजूर करण्यात आली त्यामुळे अनेक रुग्णांना याचा दिलासा आजपर्यंत मिळत आहे त्यानंतर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून तत्कालीन शिवसेना-भाजपच्या सरकारने या योजनेचे नाव बदलून महात्मा फुले जन आरोग्य योजना असे नाव ठेवून ही योजना आजपर्यंत चालू आहे*
*माझे मित्र ॲड. बाळकृष्ण उर्फ बाबा टंगसाळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील तसेच सावंतवाडी चे ॲड. श्रीपाद नातू यांनी या जनहित याचिका करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले अशी प्रतिक्रिया राजू मसुरकर यांनी केली आहे*
2001 सालाच्या पूर्वी चार-पाच वर्षे जिल्हा रुग्णालय ओरोस येथे स्थलांतर झाल्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टर प्रशांत बाड हृदयरोग तज्ञ व बी.एम.ए. एस (आयुर्वेदिक) डॉक्टर गुड्डे हे दोनच डॉक्टर 2001 च्या पुर्वी कार्यरत होते.
*आपला विश्वासू*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय* *प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या* *चांदीचे व्यापारी*
*उभा बाजार सावंतवाडी*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*9422435760*
*भेटण्याची वेळ सकाळी 11 ते 1 व सायंकाळी 4 ते 7*
✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️