You are currently viewing पांघरूण

पांघरूण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

🌹🌹 पांघरूण 🌹🌹

संपूर्ण विश्वात हिंडून
काम करुन थकलेली सरस्वती
माझ्या भावनेच्या प्रांगणातून
हृदयाच्या गाभार्‍यातील
श्रद्धेच्या पाकळ्यांवर
जेंव्हा विश्रांतीसाठी येते….
तेंव्हा………
माझे अंतर्मन तिच्या विश्रांतिसुखासाठी
तानपुर्‍यावर बसून
” आनंदोत्पत्ती ” नावाचा राग गाते
त्या शब्दांचे काही सूर
माझ्या जिभेवरील मोक्षाचे वाटेवरुन
लपत—छपत……….
पडत—झडत……….
घरंगळत…………
प्रसन्न वातावरणात शिरतात…..

रसिकांचे काळजावर
तृप्ततेचे पांघरुण घालण्यासाठी

तृप्ततेचे पाघरूण घालण्यासाठी ….
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©लेखन——
©कविवर्य भूपाल त्र्यंबक देशमुख
पिंपळनेर(धुळे)४२४३०६
**९८२३२१९५५०
८८८८२५२२११
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा