*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज – काव्यचरितावली काव्यपुष्प-२५ वे*
——————— ——————-
श्रीमहाराजांवरी गुरूकृपा जाहली
श्रीराम जय राम जय जय राम” हा
त्रयोदशाक्षरी मंत्र जपाची आज्ञा केली
अनुग्रह अधिकार ,रामदासी दीक्षा दिली ।।१ ।।
तुकामाई म्हणे श्रीमहाराजांना , अरे
प्रपंचात परमार्थ करावा, शिकवावे
स्थापावी राम मंदीरे, नाम प्रसार करावा
सेवा दीनांची करावी,प्रेम वाढवावे ।।२ ।।
श्रीमहाराजांवरी तुकामाई कृपा झाली
येहळेगावाहून प्रस्थान वेळ आली
गुरु आज्ञा होता श्रीमहाराज निघाले
गुरूंनी शिष्याला स्व-गुरु दर्शना नेले ।।३ ।।
गुरूं सहवासात श्रीमहाराज घडले
होऊनी ब्रह्मचैतन्य ,तेथूनी निघाले
तुकामाईचा निरोप वेळी अश्रू आले
श्रीमहाराज तेथूनी क्षेत्र उज्जैनी आले ।।४ ।।
गुरू शिष्य निरोपभेट ही वर्णन केली
कवी – अरुणदासाची लेखणी भिजली ।।
—————————————-
कवी- अरुणदास “अरुण वि. देशपांडे-पुणे
9850177342
——————————————
*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*
*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*
*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*
*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*
*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*
*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*
*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*
*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*
*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*
👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*
*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*
*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________