सक्रीय रुग्णांची संख्या 329
– जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 528 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 329 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज एकहा व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली