*कवयित्री अख़्तर पठाण यांना “उत्कर्ष काव्य गौरव” पुरस्कार जाहीर*
जागतिक साहित्य कला व्यक्तिविकास मंचच्या सन्माननीय सदस्या., लेखिका., तसेच राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय अशा विविध साहित्यिक समूहात निरीक्षिका.,परिक्षिका प्रशासिका., इत्यादी अनेक पदांवर कार्यरत असणाऱ्या *कवयित्री अख्तर पठाण* यांना *साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था* औरंगाबाद आयोजक *प्रा. डॉ. संघर्ष सावळे सर* यांच्याकडून दि. २९ एप्रिल २०२३.रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले “बुद्धवाणी कवी संमेलन” आणि राज्यस्तरीय भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये *उत्कर्ष काव्य गौरव पुरस्कार* जाहीर झालेला आहे.
*यानिमित्ताने साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्वेसर्वा प्राध्यापक डॉक्टर संघर्ष सावळे सर आणि परिचित मित्र परिवार यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे…।*
*संवाद मीडिया*
*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*
*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*
*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*
*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*
*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*
*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*
*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*
*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*
*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*
*जाहिरात लिंक*
———————————————-