You are currently viewing लोकशायची इटमना

लोकशायची इटमना

*आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक मालवणी कवी विनय सौदागर लिखित अप्रतिम मालवणी काव्यरचना*

*लोकशायची इटमना*
v/v/s…….
(सगळेच नेते किंवा नेत्यांचे सगळेच काही वाईट नाही, तरीही काहींकडे पाहून परिस्थिती वाईटाकडून अधिक वाईटाकडे चाललीय का? अशी शंका येते…
या कवितेत प्रत्येक कडव्याचा शेवट मालवणी म्हणीने केलाय)

कालचो चोर
आयचो फुडारी
सलाम त्येंका
आमी वतारी
बरबाटलला चादरेत घुसला
पायाक लागला फातरेक फुसला

निवडून दिल्लो
कुद कुद कुदलो
इडी लागली
मिडीयान खादलो
रुलींग पार्टेत समेट जाला
बायीत पडला बेबला न्हाला

जा काय मेळता
त्येचेर मी खूस
निवडणूकीचो
भरानेत उरूस
येड्याच्या लग्नात लोळतत शानी
पानयेलीचा शेगलाक पानी

लोकशाय पेयता
खरा काय कळाना
हुडीत ढवळतय
सफेद मेळाना
गोऱ्याक घालवन् आमच्याक दिलंव
काशी फिरान हुंबऱ्यार मेलंव.

(भोवताल-3… काव्यसंग्रह)

*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
९४०३०८८८०२…३३

 

संवाद मिडिया*

🚒🚒 *बोअरवेल क्षेत्रांतील खात्रीशीर नाव*🚒🚒

*💧एल.एम. बोअरवेल💧*

🏞️ *३०० फूट लांब, मोठे होल ६”(इंच)बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करून मिळेल.*

*💁‍♂️ *१००% कामाचा हमी हीच आमची ओळख*

💧💧💧💧💧💧💧💧💧

*💦 ४.५”, ६”, ६.५”, ९*
*💦बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*💦बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*💦पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*💦अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*💦नवीन पंप बसवून मिळतील.*
*बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*💦 होल मारून मिळतील.*
*💦 बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एल.एम.बोअरवेल*

*📌आमचा पत्ता : हुंबरट टीठा, मुंबई गोवा हायवे, कणकवली, जि.सिंधुदुर्ग*

*📌 चिंतामणी पार्क, एस एम हायस्कूल समोर, कणकवली, सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. लवू परुळेकर*

*संपर्क 👇*
*📱*9420741599 / 8669193749*

*Advt link*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा