💉 *वालावल महाआरोग्य शिबीर* 💉
👉 आपल्या आरोग्याविषयी असलेल्या समस्येचे निरसन करुन घ्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून…😇
👉 मैत्री फाउंडेशन वालावल व अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन वालावल ग्रामपंचायत सभागृहात
👉 २२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत
👉 या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून खालील प्रमाणे मोफत सेवा उपलब्ध
▪️एनजी ओप्लास्टी
▪️प्रोस्टेट तपासणी
▪️बायपास शस्त्रक्रिया
▪️मुतखडा
▪️हाडाचे फ्रॅक्चर
▪️कॅन्सर शस्त्रक्रिया
▪️आर्थोस्कॉपी द्वारे गुडघ्याची लिगामेंट शस्त्रक्रिया
👉 या सर्व शस्त्रक्रिया मोफत
👉 तरी सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा
👉 *मैत्री फाऊंडेशन वालावल व अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर संस्थेच्या वतीने*
▪️टीप – १ – महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड आधार कार्ड धारकांना शस्त्रक्रिया मोफत
👉 टीप – २ – शिबिरामध्ये ज्या पेशंटला ऑपरेशन सांगितले आहे अशा पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा उपलब्ध
👉 संपर्क राजा प्रभू, संदेश मठकर, निलेश साळसकर, प्रीतम वालावलकर 9673564373, चंद्रकांत वालावलकर 7588889409, समीर चौधरी 9422947868, कुलदीप खानोलकर 9420095179
👉 *राजा प्रभू मित्र मंडळ वालावल*