You are currently viewing श्री भवानी कॅटरर्स – घरगुती पद्धतीचे जेवण अगदी माफक दरात

श्री भवानी कॅटरर्स – घरगुती पद्धतीचे जेवण अगदी माफक दरात

 

 

🍱 *श्री भवानी कॅटरर्स*🍱

 

💁🏻‍♀️सर्व प्रकारचे घरगुती जेवण अगदी माफक दरात…😇

 

आपले शरीर निरोगी व सदृढ राहण्यासाठी गरज असते ती म्हणजे उत्तम व चांगली सामग्री वापरून तयार केलेल्या जेवणाची..

 

👉 याचा विचार करूनच *श्री भवानी कॅटरर्स* आपल्यासाठी घेवून आले आहेत.. पूर्णपणे घरगुती पद्धतीने जेवण तेही अगदी माफक दरात…

 

👉 ग्राहकांना अगदी पोटभर शाकाहारी किंवा मांसाहारी व अन्य सर्व प्रकारचा पूर्णपणे चांगल्या तेलामध्ये बनवलेला घरगुती नाश्ता ऑर्डर प्रमाणे उपलब्ध केला जाईल…

 

👉 तसेच खालील पदार्थ ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील..👇

 

▪️उकडीचे मोदक

▪️पुरणपोळी

▪️घावणे

▪️आंबोळी

▪️धोडास

▪️गुलाबजाम

▪️पातोळे

▪️सर्व प्रकारच्या भाकऱ्या

▪️चपाती

 

👉 यांसारखे पदार्थ तसेच👨🏻‍🦰 वेटर सर्विस, 🥫टिफिन सर्विस, 👨🏻‍🍳उत्तम आचारी मिळतील..😇

 

👉 लग्न समारंभ, वाढदिवस व अन्य सर्व प्रकारचे कार्यक्रम यांच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील.

 

 ▪️होम डिलिव्हरीची सर्व्हिस मिळेल.📦

 

👉 *टीप – कृपया ऑर्डर एक दिवस अगोदर देणे.*

 

👉 *प्रो. प्रा. आरती सराफदार* 

 

📱 *संपर्क :* 9404162774 / 8625041901

 

🎴 *पत्ता :* सराफदार वाडी, पिंगुळी, ता. – कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा