सावंतवाडी
श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ वेत्ये यांच्या वतीने उद्या दिनांक १६ एप्रिल रोजो सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत रक्तदान शिबीर चे आयोजन करण्याय आले आहे. हे शिबीर वेत्ये ग्रामपंचायत कार्यालय येथे होणार आहे तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी ह्या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.