*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित लेख*
*पाॅयझन ( विष)*
विष म्हटलं की आपल्या अंगावर काटा आला असेल. मानवाच जीवन आज धकाधकीचं झाले आहे. माणूस आज घड्याळाच्या काट्यावर चालतं आहे. खाण पिणं. झोपन. नोकरी. प्रवास. दैनंदिन जीवन हे सर्व आज मशिनचया गतीने चाललं आहे. वेळेवर झोप नाही. वेळेवर जेवण नाही. व्यायाम नाही. बाजारात आज तयार होणारे निकृष्ट खाद्यपदार्थ आज लोकांच्या खाण्यात दैनंदिन येत आहेत. बाजारात विकल्या जाणाऱ्या भाजी पाला. फळे. यांच्यावर आज विविध घातक केमिकल यांचा वापर सर्रास होत आहे. बाजारात विकले जाणारे खाद्यपदार्थ. वडापाव. भजी. इडली. डोसा. चिकन सिस्टी फाय. डाबा. हाॅटेल. यामध्ये विकले जाणारे खाद्यपदार्थ कुठल्या कच्च्या मालापासून बनविले आहेत. त्यासाठी तेल. भाजीपाला. मटन चिकन कोणत्या दर्जाचे आहे. यांकडे आपणं कधीच लक्ष देत नाही.
नियमित वापरले जाणारे तेल. दुध. बेकरी पदार्थ. पाणी. हे सुध्दा आज लोकांना निकृष्ट दर्जाचे दिले जात आहे. दुधात विविध केमिकल. तेलात विविध केमिकल. खाद्यपदार्थ मध्ये विविध केमिकल. यामुळे आज माणसाला अवेळी केस पिकणे. वजन वाढणे. ह्रदय रोग. मधुमेह. काविळ. काॅलरा. टाईफड. कॅन्सर. हाडांचे आजार. पोटाचे आजार. नपुंसकता. असे विविध आजार झडत आहेत. चिकन मटण हे उत्पादन करतांना त्या पक्षांना. बकरा. मेंढ्यांना. कोंबडी. यांना विविध केमिकल दिलं जात त्यामुळे जसं धान्य वेळेआगोदर येत तसंच मटन चिकन हे सुद्धा वेळेच्या आगोदर तयार होतें आणि हे महिला मुली यांच्या खाण्यात आल्यास वयाच्या अगोदर मासिक पाळी येणे असं प्रकार आज दिसतं आहेत.
उन्हाळा सुरू झाला की बाजारात विविध शितपेय नावांचे विष विकण्यास विविध कंपन्या आपली जाहिरात करायला मोठमोठे सटाॅल उभे केले जातात . थमस अप. मिरिंडा. कोकाकोला. स्टिंग. माझा. पेप्सी. लस्सी. चार्जर. अश्या विविध नावांचे विष आज बाजारात विकले जात आहे या विषाची किंमत कमी आणि काॅलेज. शाळा. विद्यालय. महाविद्यालयीन. प्राथमिक शाळा मध्ये शिकणारी मुले. ही जास्त प्रमाणात वापरतांना दिसत आहेत. उन्हाळ्यात आपल्याला ही शितपेय पिताना बरं वाटतं थंडावा तात्पुरता का होईना मिळतो पण अश्या सर्व शितपेय मध्ये अल्कोहोल. कैफन. अशया विविध नशा तयार करणारे केमिकल घातलं जात यामुळे आपल्याला ही शितपेय पिताना नशा येते उन्हाची तीव्रता कमी झाल्यासारखं वाटतं पण यामध्ये वापरले जाणारे केमिकल याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. काही वेळा लोकांचा या शितपेय पिलयाने मृत्यू सुध्दा झाल्याला आपणं ऐकतो वाचतो. मग या आणि अश्या विष विकणारया कंपनी यांना आपल्या शहरात विक्री करण्याचा परवाना कोण देत परवानगी देणारे यांना या कंपनीकडून हप्ते जातात कां.?? लोकांना विष घालण्याचे पैसे दिले जातात कां?? असे म्हटंले जाते की आइस टीमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, याच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. याव्यतिरिक्त यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण देखील वाढू शकते. जर तुम्हाला आइस टी खूप प्यायला आवडत असेल तर कमी प्रमाणात याचे सेवन करा. तुम्ही ते कमी प्रमाणात घ्या आणि मर्यादित प्रमाणात प्या.
** लोक उन्हाळ्याच्या हंगामामध्ये (Summer) उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक पद्धती वापरतात. शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे शरीर थंड ठेवण्यासाठी अनेक पेयांचा आहारामध्ये (Diet) समावेश करतात. तज्ज्ञांच्या मते, या गोष्टींमुळे काही काळ आराम मिळतो, पण त्यांचे काही तोटेही आहेत. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात जास्त थंड पाणी किंवा थंड पेय प्यायल्याने पोटावरील चरबी बर्न होत नाही. त्यामुळे आपले वजन झपाट्याने वाढण्याची 100 टक्के शक्यता असते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये जास्त थंड पाणी आणि पेय पिणे टाळाच. शिवाय जास्त थंड पेय (Cold drink) पिल्याने आरोग्यालाही अनेक समस्या निर्माण होतात, या समस्या नेमक्या कोणत्या आहेत. याबद्दल जाणून घेऊयात असे म्हटंले जाते की आइस टीमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, याच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. याव्यतिरिक्त यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण देखील वाढू शकते. जर तुम्हाला आइस टी खूप प्यायला आवडत असेल तर कमी प्रमाणात याचे सेवन करा. तुम्ही ते कमी प्रमाणात घ्या आणि मर्यादित प्रमाणात प्या.
** झोपेची समस्या
ज्या लोकांना झोप येण्यास त्रास होतो किंवा झोपेशी संबंधित समस्या आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारे चहाचे सेवन टाळावे. चहामध्ये असलेले कॅफिन झोपेमध्ये अडथळा निर्माण करते. बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळी चहाचे सेवन करण्याची सवय असते. अशांनी ही आपली सवय लगेचच बदलावी. तसेच रात्रीच्या वेळी थंड पेय आणि पाणीही पिणे टाळा वजन वाढण्याची शक्यता
आइस टीसाठी असे म्हटले जाते की ते वजन वाढवू शकते, ज्या लोकांना पूर्वीपेक्षा जास्त चरबीची समस्या आहे त्यांनी आइस टी पिऊ नये. तज्ञांच्या मते, काही लोक आईस टी वजन कमी करण्यासाठी पितात. मात्र, ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीये. आइस टी वजन कमी करण्यास मदत करत नाही.
** किडनी
आइस टीचे जास्त सेवन केल्याने किडनीचे आरोग्य बिघडते. यामुळे किडनी निकामी देखील होऊ शकते. आइस टी प्यायल्याने किडनीमध्ये खडे होऊ शकतात. जर तुम्हाला आधीच किडनीशी संबंधित कोणत्याही आजाराचा सामना करावा लागत असेल तर आइस टीपासून चार हात लांबच राहा.
*** हिवाळी आरोग्य टिप्स इंदूर, नैदुनिया प्रतिनिधी. त्वचा कोरडी पडणे, सर्दी आणि फ्लू या या ऋतूतील सामान्य समस्या आहेत. जरी सामान्य सर्दीमध्ये कोणतीही समस्या नाही, परंतु ते हलके घेणे आपल्यासाठी कठीण होऊ शकते. काळजी घेणे गरजेचे आहे. या ऋतूत अनेकजण आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेतात. यामुळे तुमच्या त्वचेवर कोरडेपणा वाढू शकतो. कोमट पाण्याने आंघोळ करा. त्याचप्रमाणे खूप थंड पाणी किंवा शीतपेयांमुळे तुमचा घसा दुखू शकतो. नाक-घसा संसर्ग टाळण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्यावी.
** उन्हाळा सुरू होताच आरोग्य विभागाचे नियम धाब्यावर बसवून शहरासह ग्रामीण भागात थंड पेयांच्या नावाखाली नागरिकांना संपूर्ण कालावधीत थंड पेय दिले जात आहे. शहरातील मोकळसर रोड, आशापुरा, गांधी चौक, सदर बाजार यासह अनेक ठिकाणी कोल्ड्रिंक्स, दुकानदार मुदत उलटूनही त्यांची बिनदिक्कतपणे विक्री करत आहेत.
या शीतपेयांमध्ये आरोग्य विभागाच्या निकषांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत या पदार्थांच्या सेवनाने लोकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. विशेषत: निरक्षर तरुण मुले एक्स्पायरी डेट न पाहता शीतपेयांचे सेवन करतात. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कारवाई करण्याऐवजी आरोग्य विभाग मूक प्रेक्षकच राहिला आहे. शहरात ठिकठिकाणी थंड वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत. दुकाने व वाहनांमध्येही हे पदार्थ विना परवाना विकले जात आहेत.
डझनभर ठिकाणी थंड पदार्थांची दुकाने थाटली : उन्हाळा सुरू होताच शहरात डझनभर ठिकाणी आंब्याचा रस, शीतपेये, ऊस, बदाम कॉम्प्रेससह अनेक ज्युसची दुकाने सजली आहेत. सोडासह इतर पेयांमध्ये रसायने मिसळली जातात. त्याचे सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत आरोग्य विभाग पूर्णपणे अनभिज्ञ आहे. यामध्ये शुद्ध पाण्याचाही वापर केला जात नसून, निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त रसायनेही टाकली जात आहेत. याच्या सेवनाने लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, पण त्यांची विक्री करणाऱ्यांना त्याची फिकीर नाही म्हणजे पिण्यालायक द्रव पदार्थ परंतु ही व्याख्या फार व्यापक होईल. व्यवहारात पेय ही संज्ञा पाण्यात काही इष्ट पदार्थ मिसळल्याने बनलेल्या किवा मिसळून बनविलेल्या द्रव पदार्थांला किंवा वनस्पतिज व प्राणिज पदार्थांवर संस्कार करून तयार केलेल्या, तहान भागविणाऱ्या, पोषण करणाऱ्या, किरकोळ व्याधिनिवारण करणाऱ्या, तरतरी आणणाऱ्या किंवा नशा आणणाऱ्या अशा रुचकर, स्वादिष्ट आणि आकर्षक रंगरूप असलेल्या द्रव पदार्थांला लावतात.
यांचे दोन मुख्य विभाग पडतात : ** अल्कोहॉल घटक नसलेली व **अल्कोहॉल घटक असलेली.
** अल्कोहॉलरहित पेये : यांना सौम्य पेये (सॉफ्ट ड्रिंक्स) असेही म्हणतात. यांचे दोन प्रकार आहेत : ते म्हणजे(अ) कार्बन डाय-ऑक्साइडरहित व (आ) कार्बन डाय-ऑक्साइडयुक्त पेये हे होत.
कार्बन डाय-ऑक्साइडरहित पेये :खनिज जल : काही झऱ्यांच्या पाण्यात लोह, मॅग्नेशियम इ. खनिजे विरघळलेली असतात. त्यामुळे ते औषधी म्हणून प्यायले जाते. त्याकरिता ते गाळून, स्वच्छ बाटल्यांत भरून व बंद करून बाजारात विक्रीस ठेवतात उदा., विशी वॉटर. पाश्चात्त्य देशांत अशा पाण्यांना फार मागणी असते. खनिज जल
** उसाचा रस : ऊस चरकात पिळून काढलेला रस, त्यात आले व लिंबू यांचे रस आणि बर्फ घालून पिण्याचा प्रघात महाराष्ट्रात विशेष आढळतो. यात असलेल्या साखरेमुळे रस प्यायल्यावर ताजेतवाने वाटते.
** पन्हे : कच्च्या कैऱ्यांचा कीस किंवा कैऱ्या पाण्यात उकळून, वाफवून किंवा भाजून त्यातील मऊ झालेला गर यांत पाणी व साखर किंवा गूळ मिसळून पन्हे बनवितात. त्याला कैरीचा नैसर्गिक स्वाद असून त्यात कैरीतील अम्ले असतात. यात वेलची, केशर किंवा पिवळा खाद्य रंगही घालतात.
कडलेल्या कैऱ्यांतील गरात साखर मिसळून व मिश्रण शिज–वून दाट केले म्हणजे संहत (पाण्याचे प्रमाण कमी असलेले) पन्हे बनते. हे टिकाऊ असते व जरूरीप्रमाणे पाण्यात मिसळून कडलेल्या कैऱ्यांतील गरात साखर मिसळून व मिश्रण शिज–वून दाट केले म्हणजे संहत (पाण्याचे प्रमाण कमी असलेले) पन्हे बनते. हे टिकाऊ असते व जरूरीप्रमाणे पाण्यात मिसळून त्यापासून पन्हे बन–विता येते.
** लिंबाचे सरबत : कागदी लिंबाच्या रसात साखर, वेलचीची पूड व केशर अथवा खाद्य रंग मिसळून सरबत बनवितात. संहत करून लिंबाचे टिकाऊ सरबतही बनविता येते. लिंबाचा विशिष्ट स्वाद, साखर मिसळल्याने आलेली आबंट गोड चव यामुळे असे सरबत पिणे सुखकर वाटते. त्याने तहान भागते व तरतरी येते. लिंबातील अम्ले व क जीवनसत्त्व यांचाही अल्प प्रमाणात लाभ सरबत पिण्याने होतो.
कोकमाच्या अर्धपक्व फळापासून वरील पद्धतींनी सरबत व टिकाऊ संहत प्रकार बनविता येतात. या सरबताला स्वादाबरोबरच नैसर्गिक आमसुली रंगही असतो. संहत सरबत व्यापारी प्रमाणावर बनविले जाते.
** फळांचे रस : संत्री, मोसंबी, द्राक्षे, सफरचंद, चकोतरा इ. फळांचे रस मोठ्या प्रमाणावर काढून ते किंवा रसमिश्रणे वेगवेगळ्या प्रकारे संस्कारित करून बनविलेले टिकाऊ रस निर्जुंतक बाटल्यांत व डब्यांत भरून विकले जातात. हा उद्योग पाश्चात्त्य देशांत फार प्रगत झाला आहे. भारतात तो अलीकडे सुरू झाला आहे.
यासाठी त्या त्या ताज्या फळांचे रस यंत्रांच्या साहाय्याने काढल्यावर त्यांचे नैर्सिगक स्वाद व रुची यांवर अनिष्ट परिणाम होणार नाहीत अशा प्रकारे ⇨पाश्चरीकरण करून व आवश्यक तेथे परिरक्षके (रस खराब न होता अधिक काळ टिकण्यास मदत करणारे पदार्थ) मिसळून ते बाटल्यांत किंवा डब्यांत भरले जातात.
काही फळांचे रस (उदा., सफरचंद व द्राक्षे) त्यातील तरंगणारे पदार्थ काढून टाकून नितळ बनवितात, तर काहींचे रस (उदा., अननस) किंचित गढूळपणा असलेल्या स्थितीतच विकले जातात. नारिंगे व चकोतरा यांचे गढूळ रसच ग्राहकास पसंत पडतात कारण या फळांचे स्वाद व इतर वैशिष्ट्ये त्यातील अविद्राव्य (
** धान्यातील पिष्टमय भाग वा ताड, माड, काजूचे बोंड, द्राक्षे यांपासून मिळणाऱ्या रसातील साखर यांचे यीस्ट या वनस्पतीकरवी किण्वन (आंबविण्याची क्रिया) केल्याने अल्कोहॉलयुक्त पेये बनतात किण्वन त्यांचे अनेक प्रकार आहेत. धान्यापासून (उदा., बार्लीपासून) तयार केलेल्या पेयाला बिअर ही संज्ञा लावतात. द्राक्षरसापासून मिळणाऱ्या मद्याला वाईन म्हणतात. ताडाच्या रसापासून ताडी, माडापासून माडी व काजूच्या बोंडापासून फेणी ही मद्ये बनतात. ब्रँडी, व्हिस्की, रम इ. कडक मद्ये अल्कोहॉलयुक्त द्रवाचे ऊर्ध्वपातन (वाफ करून व मग ती थंड करून द्रव मिश्रणातील घटक अलग करण्याची क्रिया) करून तयार करतात. मद्यांमुळे नशा चढते.
** फळांचे रस किंवा स्वादिष्ट व औषधी वनस्पतींचे अर्क व साखर यांचा अंतर्भाव करून बनविलेल्या गोड मद्याला लिक्युर म्हणतात. हा मद्यप्रकार औषधी व पाचक समजला जातो. याला कॉर्डियल असेही नाव आहे.
** उन्हाळा सुरू झाल्याने अलवरसह ग्रामीण भागात थंड पेयांच्या नावाखाली लोकांना स्लो पॉयझन दिले जात आहे. हानिकारक रसायने असलेली ही शीतपेये विशेषत: लहान मुले पीत आहेत. या शीतपेयांच्या सेवनामुळे होणाऱ्या हानीबद्दल लोकांना माहिती नसते. शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गल्ली, वस्तीवर असलेल्या दुकानांमध्ये शीतपेये सजली आहेत. एवढे होऊनही आरोग्य विभाग डोळे झाकून बसले आहे.
ही शीतपेये उष्णता मावळताच बाजारात येऊ लागतात आणि सहा ते सात महिन्यांनी थांबतात. शहरातील रस्त्यांवर आणि ग्रामीण भागात असलेल्या दुकानांवर ही शीतपेये बिनदिक्कतपणे विकली जात आहेत. एक-दोन रुपयांना विकली जाणारी ही पेये विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देतात. या प्रकारची शीतपेये बनवणाऱ्या बहुतांश कंपन्यांकडे अन्न विभागाने दिलेला परवानाही नाही. या बेकायदेशीर शीतपेयांची कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली बिनदिक्कतपणे विक्री केली जात आहे. त्यांच्यामुळे होणारे नुकसान जाणून न घेता लोक त्यांचे सतत सेवन करत आहेत.
** केमिकल टाकून चविष्ट बनवते
ग्रामीण भागात विकली जाणारी ही थंड पेये बनवण्यासाठी द्रव आणि घन पदार्थांमध्ये विशेष प्रकारची रसायने मिसळली जातात. ते तयार करण्यासाठी सॅकरिन नावाचे रसायन जोडले जाते आणि ते बनवण्यासाठी शुद्ध पाणी देखील वापरले जात नाही. त्यांच्या सेवनामुळे लोकांना पोटदुखी, खोकला, सर्दी, उलट्या असे आजार होतात.
कारवाई करेल
ही शीतपेये बनवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचे रसायन वापरले जाते. याचा विपरित परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो.
** लोकांचा संयम संपलेल्या जगात, प्रत्येकाला झटपट परिणाम हवे असतात. अशा परिस्थितीत लोक एनर्जी बूस्टिंग ड्रिंक्सकडे वळतात यात नवल नाही. हे पेय प्यायल्यानंतर तुम्हाला झटपट एनर्जी मिळते. एनर्जी ड्रिंक्स पिणे हा आता फॅशनचा भाग बनला असेल, पण खरंच असा दावा केला जातो का?
** एनर्जी ड्रिंक्स कॅफिनने भरलेले असतात, ही चिंतेची बाब आहे. अर्धा लिटर एनर्जी ड्रिंकमध्ये किमान 200 ग्रॅम कॅफिन असते, जे 500 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. कॅफिनच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब, धडधडणे, चिंता आणि कॅल्शियमची कमतरता होऊ शकते.
** कॅफिनच्या उच्च डोससह साखरेचा उच्च डोस देखील जातो. त्यामुळे वजन वाढू लागते. एनर्जी ड्रिंकच्या अर्ध्या लिटर बाटलीमध्ये 220 कॅलरीज असतात. त्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
** अस्वस्थता- चिंता वाढू शकते
काही लोकांमध्ये, आनुवंशिक कारणांमुळे चिंताग्रस्त समस्या सुरू होऊ शकतात. जे लोक नियमितपणे एनर्जी ड्रिंक घेतात त्यांच्यासाठी एडेनोसिन रिसेप्टर्समधील कोणताही बदल चिंतेचा असू शकतो. हे जास्त कॅफिनमुळे होते.
** एनर्जी ड्रिंक्समध्ये साखर भरलेली असते, ज्यामुळे तुमच्या दातांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यात असलेली साखर तुमच्या दातांची इनॅमल नष्ट करते, ज्यामुळे अतिसंवेदनशीलता, पोकळी इत्यादी समस्या उद्भवतात
** . पाण्याची कमतरता आणि कमजोरी
एनर्जी ड्रिंक्सचा वापर शरीराला झटपट एनर्जी बूस्ट देण्यासाठी केला जातो. यामुळेच लोक व्यायाम करताना किंवा कोणताही खेळ खेळताना ते पितात. पाण्याऐवजी ते पिण्यास सुरुवात केली तर शरीरात पाण्याची कमतरता होते. कॅफीनच्या उच्च पातळीमुळे तुमच्या मूत्रपिंडाचे कार्य बिघडते आणि शरीरात निर्जलीकरण होते.
** व्यसनाधीन व्हा
एनर्जी ड्रिंक्स पिण्याचा आणखी एक तोटा म्हणजे कॅफिनचे व्यसन लागते. प्रत्येक वेळी व्यायाम सत्रापूर्वी बाटली प्यावेसे वाटते. कालांतराने या पेयांशिवाय कोणतेही काम करणे तुमच्यासाठी कठीण होईल.
** कॅफीन हे मुळात कोणत्याही गोष्टीचे व्यसन आहे. एकदा तुम्हाला एनर्जी ड्रिंकचे व्यसन लागले की मग तुमची शारीरिक स्थिती बिघडू शकते. एनर्जी ड्रिंक्स पिण्यामुळे तुमच्या खाण्याच्या वर्तनावरही परिणाम होऊ शकतो. एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर साखर असते. एनर्जी ड्रिंकमध्ये सुमारे 13 चमचे साखर असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते, जी खूप धोकादायक आहे. एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने निद्रानाशाची तक्रारही होऊ शकते. जे लोक सतत एनर्जी ड्रिंक्स पितात ते अनेकदा तक्रार करतात की त्यांना नीट झोप येत नाही.
** शास्त्रज्ञांनी हे दाखवून दिले आहे की कॉफीच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. शरीरात कॅफिनचे प्रमाण जास्त असताना तुम्हाला गोंधळ, उलट्या आणि इतर अनेक गंभीर समस्या देखील होऊ शकतात. अतिरिक्त कॅफिन सामग्रीमुळे पोटातील आम्ल देखील वाढते, ज्यामुळे अपचन आणि पोट खराब होऊ शकते. याशिवाय कॉफीच्या अतिसेवनामुळे तुम्हाला वारंवार लघवी करण्याची इच्छा होऊ शकते. हे शरीरातील कॅल्शियमच्या शोषणावर देखील परिणाम करू शकते, ज्यामुळे हाडे पातळ होतात.
गरोदर महिलांनी कॅफिनच्या सेवनाकडे विशेष लक्ष द्यावे, गरोदरपणात जास्त कॉफी प्यायल्याने गर्भाचा विकास मंदावतो आणि गर्भपाताचा धोकाही वाढतो
** उन्हाळा सुरू झाला की बाजारात भरपूर टरबूज मिळू लागतात. टरबूज हे आरोग्यदायी फळ मानले जाते. टरबूजमध्ये ९२ टक्के पाणी आणि ६ टक्के साखर असते. यासोबतच टरबूजमध्ये फायबर, पोटॅशियम, आयर्न आणि व्हिटॅमिन-ए, सी आणि बी सारखे पोषक घटकही भरपूर प्रमाणात आढळतात. पण तुम्हाला माहित आहे का की केमिकल युक्त टरबूजही बाजारात उपलब्ध आहेत. हे टरबूज पावडर किंवा इंजेक्शन देऊन शिजवले जातात. रासायनिक आणि सेंद्रिय टरबूज कसे ओळखायचे ते जाणून घ्या.
टरबूज पिकवण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते?
अनेक वेळा टरबूज लवकर मोठे होण्यासाठी कमी वेळात लाल करण्यासाठी इंजेक्शन दिले जाते. टरबूज लाल करण्यासाठी कृत्रिम रंग जसे की लीड क्रोमेट, मिथेनॉल पिवळा, सुदान लाल आणि कार्बाइड, ऑक्सिटोसिन सारख्या रसायनांचा वापर केला जातो.
आजचं आपल्या आजूबाजूला होणारी सर्व शितपेय विक्री बंद करा त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत. नगरपालिका. महानगरपालिका. यांच्या मुख्याधिकारी. ग्रामसेवक. नगरसेवक. पोलिस स्टेशन यांच्याकडे करा आणि विष रुपी शितपेय विकणारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करा. तस झालं नाही तर तुम्हीच यासर्व शितपेय खरेदी वर बहिष्कार टाक आणि आपले. आपल्या मुलांचे. वाडी वस्ती गाव शहरं तालुका जिल्हा यामधील लोकांचे जीवन शितपेय रुपी विषापासून मुक्ति करा.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे 9890825859