You are currently viewing कणकवली बार असोसिएशन चे प्रतिनिधी म्हणून ॲड. राजेश परुळेकर यांची बिनविरोध निवड   कणकवली

कणकवली बार असोसिएशन चे प्रतिनिधी म्हणून ॲड. राजेश परुळेकर यांची बिनविरोध निवड कणकवली

कणकवली

कणकवली तालुका बार असोसिएशन च्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये  ॲड. राजेश गजानन परुळेकर यांची जिल्हा वकील संघटनेमध्ये कणकवली तालुका वकिल संघटनेचा प्रतिनिधी म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन होत आहे. या निवडी प्रसंगी वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ वकील ॲड. विद्याधर चिंदरकर, ॲड. उमेश सावंत, अनिल बर्वे, प्रज्ञा खोत, यांच्यासह अन्य उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा