*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री दीपाराणी गोसावी लिखित श्री.महापुरूष साने गुरूजींना समर्पित काव्यरचना*
*किता गिरवा*
दिल्या घेतल्या वचनांना ,
मानवा तु आज जाग.
गुरूजींनी दिलेल्या,
कर्तव्याला तू आज,
तू आठवणींनी चाल.
अपघातानी पडला कोणी,
प्रथम मदतीचा दे तू हात,
विचार करू नको चौकीचा,
प्रथम उपचार कर तू आज.
गुरूजींनी शिकवलेल्या वचनांचा,
तू किता गिरवूनी जाग आज.
आईच्या कर्तव्याला तु जाग,
सेवाभाव ठेऊन मनी आज,
गुरूजींचा किता गिरव आज.
जानवी तोडून तू,
माणसे जोड आज.
अस्पृश, स्पृश भेद सोड आज.
जो जैसे करील,
तैसे तो भरील.
तू मात्र माणुसकीला जाग.
ज्याची असेल, मदतीची हाक
त्यासी दे ती मदतीचा हात.
दिल्या घेतल्या वचनांना ,
तू मानवा आज जाग.
स्री धर्माची रक्षा करोनी,
उतरव व्यभिचार्याचा माज.
स्री क्षणाची पत्नी असते,
अनंताची माता असते,
ध्यानी ठेव तू आज.
गुरूजींनी दिलेल्या वचनांना जाग.
*** दिपाराणी गोसावी.***
*संवाद मीडिया*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*