You are currently viewing मालवणात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचा वाढदिवस उत्सवात साजरा करणार

मालवणात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचा वाढदिवस उत्सवात साजरा करणार

मालवण :

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस मालवण तालुका भाजपच्या वतीने उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. मालवण तालुक्यात विविध उपक्रमानी वाढदिवस साजरा करताना ७१ व्या वाढदिसानिमित्ताने ७१ विकास कामांचा शुभारंभ जिल्हापरिषद मतदार संघ निहाय होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये लघुरुद्र तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम मालवण तालुक्यात भाजप आघाड्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा