*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या प्रा.सौ.सुमती पवार लिखित अहिराणी बोलीभाषेतील अप्रतिम काव्यरचना*
*भजा पुस्तकले रोज…*
पुस्तक वाचा वाचा हुई जाई तुमनं भलं
पुस्तक वाचिसनी देखा नशिब हुई जाई खुलं..
पुस्तक ग्याननं भंडार श्यानं करीन सोडसं
जो वाचत नही हो त्यानं भलतंज आडस…
येडा म्हनतंस लोक येडाम्हानं काढतंस
जठे तठे फजिती नि त्याना प्रश्न वाढतस..
पुस्तकनी गंगाम्हा ते डोकापार बुडी जावो
हाते लागतस रत्ने डोकावर मिरवा हो…
लोक म्हनतस ज्ञानी आदरभाव वाढी जास
पुस्तकना किडा ले ते बठ्ठ जग भ्यायी जास..
जठे तठे भेटे मान पुढे पुढे करतस
येस लक्षुमी बी मांगे घरम्हा बी बरकत …
जन्म जात नही वाया हुई जास तो सफल
बठ्ठ घरदारनं बी देखा हुई जास भलं…
पोरे शिकतस पुढे नाव निंघस जगम्हा
इतली भरेल ताकद देखा देखा पुस्तकम्हा…
उशा पायथाले ठेवा भजा पुस्तकले रोज
नही ऱ्हावाव हो कर्ज नही ऱ्हावाव हो “याज “…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २८ मार्च २०२३
वेळ : दुपारी ३
*संवाद मीडिया*
*👮♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮♂️*
*👮♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮♀️
*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*
*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*
*_👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*
https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 नागेश पांढरे : 9422073840*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
संवाद मीडिया*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*