You are currently viewing वाफोली येथील मनोहर कृष्णा गवस तथा निवृत्त गोवा पोलीस यांचे अल्पशा आजाराने निधन..

वाफोली येथील मनोहर कृष्णा गवस तथा निवृत्त गोवा पोलीस यांचे अल्पशा आजाराने निधन..

बांदा

वाफोली येथील मनोहर कृष्णा गवस(वय ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते निवृत्त गोवा पोलिस होते.त्यांच्या निधनाने वाफोली गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी ममता मनोहर गवस,मुलगा कृष्णा मनोहर गवस,भाऊ लक्ष्मण गवस,मुलगी मिनल,सून, भावजया,चुलत भाऊ,असा मोठा परिवार आहे. वाफोली हितवर्धक संस्था मुंबई माजी अध्यक्ष राजेंद्र राणे यांचे ते आते भाऊ होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा