*आधार एकता सामाजिक संस्थेच्या वतीने साई भंडारा संपन्न*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आधार एकता सामाजिक संस्था दादर आणि दादर फेरीवाले यांच्या वतीने आयोजित साई भंडारा गाळा नंबर सोळा, दादर स्टेशन नजिक केशवसूत उड्डाणंपुलाखाली श्रीराम नवमीनिमित्त संपन्न झाला. यावेळी विभागातील अनेक फेरीवाल्यांनी, रहिवाशांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला. अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश थोरात, कार्याध्यक्ष महेंद्र राजभोज, संस्थेचे मानद सभासद रवी कदम, संजय पळसकर, दत्ता कदम, संदीप बोराडे, नागेश शिंदे, संजय बोराडे, रवींद्र पांचाळ, प्रशांत वाडकर, प्रसाद रोडे व इतर अनेक संस्थेचे कार्यकर्ते व दादरमधील असंख्य फेरीवाले उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————