*न्हावेली येथे भरदिवसा गवारेडा रस्त्यावर…*
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील राज्य महामार्गावर भर दुपारी गवारेड्यांचा वावर असल्याचे दिसून आले. तिरोडा येथील सागर नाणोसकर हे आपल्या वाहनाने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाच्या समोर रस्त्यावर गवारेडा आडवा धावत गेला.
सावंतवाडी मळगाव घाटीत काही महिन्यांपूर्वी सायंकाळच्या वेळेस गवारेड्याने एका चारचाकी वाहनाला धडक दिली होती, त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले होते. परंतु आता तर गवारेडा भर दुपारी रस्त्यावर येऊ लागल्याने प्रवाशांसाठी ही धोक्याची घंटा असू शकते. ग्रीष्म ऋतूमध्ये वाढलेला उष्मा आणि पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य या कारणाने कदाचित पाण्याच्या शोधात रानटी जनावरे वस्तीच्या दिशेने येत असतील अशी शक्यता वाटत आहे.
आग्रहाचे निमंत्रण….. *
*💎जुन्या अनुभवाची नवी सुरुवात*💎
*सावंतवाडीतील एक विश्वसनीय ठिकाण*
*_✡️ पी.एस.चोडणकर ज्वेलर्स*_✡️
*🎊 शुभारंभ सोहळा 🎊*
🎀 *राम नवमीच्या शुभमुहूर्तावर* 🎀
*✨गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी✨*
🌟 *सायंकाळी 5 वा*🌟
*👩👩👧👧आपण सर्वांनी उपस्थित राहून आमचा आनंद व्दिगुणीत करावा*
*_✡️ पी.एस चोडणकर ज्वेलर्स*_ ✡️
*💫20%OFF on making💫*
*📱संपर्क 8989020270*
*आमचा पत्ता👇*
*दुकान क्रमांक 22-23-24 वरचा तळमजला,*
*दत्तात्रय निवास, तारा हाॅटेल समोर उभाबाजार,*
*सावंतवाडी, सिंधुदुर्ग 416510*
*जाहिरात लिंक*
———————————————-