You are currently viewing र(भ)क्षण ” तिचे

र(भ)क्षण ” तिचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री मोनिका बासरकर लिखित अप्रतिम लेख*

*र(भ)क्षण ” तिचे “*

एके दिवशी वर्तमानपत्रं वाचत असताना एक बातमी वाचली , अशा प्रकारच्या बातम्या तशा रोज येतात ते काही नवल नाही ,तर बातमी अशी होती
” एका उच्च शिक्षित विवाहित महिलेची छळाला कंटाळून आत्म हत्या ” . वाईट तर वाटलंच कारण आज काल च्या प्रगती शील काळात हि अशा बातम्यांची संख्या कमी नाही झाली . एकी कडे सगळ्या क्षेत्रात स्त्री अग्रेसर झाली पण एकीकडे तिच्या वर होणारा अन्याय काही कमी झालेला नाही . बाहेर च्या जगात तर ती तशी फार सुरक्षित नाहीये पण घरात सुद्धा ती फार सुरक्षित नाहीये . त्यात एखादी सक्षम स्त्री सुद्धा जेव्हा असह्य होते तेव्हा जास्त लाजिरवाणं वाटतं .
हल्ली मुलानं प्रमाणे मुली सुद्धा उत्तम शिक्षण घेतात , स्वतःच्या पायावर उभ्या राहतात , आपल्या कुटुंबाला आर्थिक सहयोग देखील देतात ,तसे पाहता एक स्त्री आपल्या कुटुंबा साठी स्वतःचे सर्वस्व अर्पण करते तरी सुद्धा आज हि अशा बऱ्याच कुटुंबा मध्ये महिलांना मान दिल्या जात नाही.एखादी स्त्री किती हि शिकलेली असो , नोकरी करून घर सांभाळणारी असो अथवा उत्तम गृहिणी असो तिला गृहीतच धरल्या जात . वारंवार शाब्दिक आघात तिच्या मनावर केले जातात कधी कधी बहुदा स्त्री हि एक माणूस आहे तिला देखील मन आहे ,तिला सुद्धा दुःख होत ह्याचा विसर पडत असावा.
आज च्या ह्या काळात बऱ्याच कुटुंबा मध्ये एखाद्या स्त्रीला तिच्या संसारासाठी असंख्य त्याग करावे लागतात .तिची स्वप्न , तिच्या अपेक्षा सगळ्या बाजूला पडतात,
आज ही तिने स्वतःच्या आशा आकांशा बाजूला सारून चूल न मूल इतकंच करावं अशी अपेक्षा केली जाते.
एका स्त्री ला ती आयुष्यात पुढे जाताना पाठिंबा न देता तिचे पायचं खेचले जातात , तिचा आत्मविश्वास पूर्ण पणे संपवल्याचं जातो. हो हे असं आज हि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळी होतं.

एक स्त्री स्वतःच्या घराचा उंबरा ओलांडून दुसऱ्या घरात गृहप्रवेश करते, गृह लक्ष्मी म्हणून तिचे स्वागत हि केल्या जाते पण ते सार कदाचित त्या उंबऱ्या पर्यंतच असतं एकदा का तो ओलांडला की त्या नंन्तर वाट्याला येतो तो फक्त अवमान आणि हि आज च्या हि काळातली शोकांतिका आहे .

दर वेळी छळ म्हणजे केवळ शारीरिकच नसतो एखाद्या च्या मनावर खोल वर आघात करणे ह्याला सुद्धा छळ च म्हणतात. घालून पाडून बोलणे , तुलना करणे हा सुद्धा त्यातलाच भाग . शरीरावर केलेले घाव निदान डोळ्यांना दिसतात तरी पण मनावर झालेल्या जखमांचं काय ? त्या जखमा तशाच राहतात.
अशा गोष्टी मुळे कुणी तरी आपल्या जीवाला मुकत ,जगा साठी ती आत्महत्या ठरते पण ती न दिसणारी हत्या च असते .

हल्ली स्त्रियांना शिक्षणा मध्ये ,प्रवासा मध्ये आरक्षण तर दिलंय पण खऱ्या अर्थाने तिला रक्षणाची गरज आहे .

मोनिका बासरकर – कुलकर्णी

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा