You are currently viewing डांगमोडेतील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्साहात संपन्न

डांगमोडेतील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्साहात संपन्न

मालवण:

 

मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. श्री देव रवळनाथ मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी करीत श्री चे दर्शन घेतले तर सायंकाळपासून श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. रात्री गोंधळ उत्सवाची मांडणी झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी श्री देव रवळनाथ समोर गाऱ्हाणे घालीत नवस फेडले. तसेच महिला वर्गानी खण नारळाने ओट्या भरल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी श्री देवी भवानीचा उदो उदो करीत रात्रभर जागर मांडला. या उत्सवाच्या निमित्ताने मसुरे डांगमोडे येथील अजित अनिल ठाकूर या युवकाने मंदिराचा गाभारा तसेच मंदिरात आकर्षक फुलांची लक्षवेधी सजावट केली होती. तर वेरलीच्या श्री बाळा मेस्त्री यांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने नवतरुण मित्र मंडळाने कबड्डी व क्रीकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.

*संवाद मिडिया*

 

*रोटरी आनंद मेळा 2023*

 

*सविस्तर वाचा👇*

—————————————————–

//  *युटिलिटी इव्हेंटस* //

 

*आपल्या कणकवली शहरात प्रथमच*😇😍

 

*भारतातील ☝️ नंबर एंटरटेनमेंट शो*

 

*रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल*

 

*रोटरी आनंद मेळा 2023*

 

♦️दि. 10 मार्च ते 22 मार्च 2023 वेळ सायं. 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत

 

🔸शुक्रवार दि. 10 मार्च – ग्रुप डान्स

 

🔹शनिवार दि. 11 मार्च – सोलो डान्स स्पर्धा

 

🔸रविवारी दि. 12 मार्च – लोकनृत्य स्पर्धा

 

🔹सोमवार दि. 13 मार्च – ग्रुप डान्स स्पर्धा

 

🔸मंगळवार दि. 14 मार्च – लावणी स्पर्धा

 

🔹बुधवार दि. १५ मार्च – ग्रुप डान्स स्पर्धा

 

🔸गुरुवार दि. 16 मार्च – ग्रुप डान्स शो

 

🔹शुक्रवार दि. 17 मार्च – महिलांसाठी खास स्पर्धा..मला पैठणी जिंकायची आहे..🥻

 

🔸शनिवार दि. 18 मार्च – फॅशन शो – भारतीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, डॉग शो, पपी शो आणि कॅटल शो

 

🔹रविवार दि. 19 मार्च – रेकॉर्ड डान्स स्पर्धा

 

🔸सोमवार दि. 20 मार्च – मेरी आवाज सूनो

 

🔹मंगळवार दि. 21 मार्च

▪️स्टॅंड अप कॉमेडी स्पर्धा

▪️कणकवली वासियांना टेन्शन फ्री करण्यासाठी *खास गाण्याच्या कॉमेडीचा बूस्टर डोस हास्यसम्राट प्रा. अजित कोष्टी* यांचा कार्यक्रम

 

🔸बुधवार दि. 22 मार्च – गुढीपाडवा व नववर्षाचे स्वागत जोरदार, उत्साहात, आनंदात करण्यासाठी *धम्माल मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा*

 

🔹इंटरनॅशनल ॲनिमेटेड पक्षी व प्राणी एक्झिबिशन🐅🐘🦅🦚🕊️

🔸फूड फेस्टिवल 🍔🧆🫔🌯🌮🍕

🔸शॉपिंग फेस्टिवल🛍️🥻👘👗👠👟

🔹फन फेअर🪅🛝🤹‍♀️

 

🏢 *ठिकाण – उपजिल्हा रुग्णालय समोरील ग्राउंड, कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

 

📱 *स्टॉल साठी संपर्क – 7564909091, 9822742374*

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा