कुडाळ
कसाल श्री पावणाई रवळनाथ मंदिर येथे रामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार २२ मार्च सकाळी ८ वाजता नऊवर्ष स्वागत १० वाजता घटस्थापना सायंकाळी ६ वाजता नामस्मरण रामरक्षास्तोत्र पठण, पुराण वाचन रात्रौ ८ वाजता चित्ररथ दिंडी
गुरुवार २३ मार्च सायंकाळी सायंकाळी ६ वाजता नामस्मरण रामरक्षास्तोत्रपठण , पुराण वाचन रात्रौ ८ वाजता चित्ररथ दिंडी शुक्रवार २४ मार्च सायंकाळी ६ वाजता नामस्मरण रामरक्षास्तोत्रपठण पुराण वाचन रात्री ९ वाजता दशावतार नाटक गोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे माणगाव
शनिवार २५ मार्च सायंकाळी ६ वाजता नामस्मरण रामरक्षास्तोत्रपठण पुराण वाचन रात्री ८ वाजता चित्ररथ दिंडी
रविवार २६ मार्च सायंकाळी ६ वाजता नामस्मरण रामरक्षास्तोत्रपठण पुराण वाचन रात्री ९ वाजता दशावतार नाटक गुरुकृपा दशावतार लोककला नाट्य मंडळ हळवल सोमवार २७ मार्च सायंकाळी ६ वाजता नामस्मरण रामरक्षास्तोत्र पठण पुराण वाचन रात्री ९ वाजता आम्ही चारचौघी फुगडी ग्रुप सिंधुदुर्गनगरी मंगळवार २८ मार्च सायंकाळी ६ वाजता नामस्मरण रामरक्षास्तोत्र पठण पुराण वाचन रात्री ८ वाजता किर्तन ह. भ. प. सुवर्ण बुवा पोखरणकर रात्रौ९ वाजता दशावतार नाटक जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस सावंतवाडी बुधवार २९ मार्च सायंकाळी ६ वाजता नामस्मरण, रामरक्षास्तोत्र पठण, पुराण वाचन रात्रौ ८वाजता कीर्तन ह. भ. प. सुवर्ण बुवा पोखरणकर गुरुवार ३० मार्च सकाळी ९ वाजता पुराणवाचन १० वाजता किर्तन दुपारी १२ वाजता श्री रामजन्म सोहळा दुपारी १ वाजता महाप्रसाद सायंकाळी ७ वाजता दिपोत्सव रात्री ८ वाजता सांस्कृतीक कार्यक्रम रात्री ११.३० वाजता पालखी मिरवणूक रात्री १२ वा वाजता दशावतारी नाटक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कसाल ग्रामस्थ श्री पावणाई रवळनाथ मित्र मंडळ कसाल यांनी केले आहे.