You are currently viewing दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून केला पराभव

दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून केला पराभव

*दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून केला पराभव*

*दिल्ली कॅपिटल्सने नऊ षटकात ११० धावा केल्या*

*मुंबईचा सलग दुसरा मोठा पराभव*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महिला प्रीमियर लीगच्या १८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून पराभव केला. डीवाय पाटील स्टेडियमवर ९ षटकांत ११० धावांचे लक्ष्य गाठले. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लैनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचा संघ २० षटकांत आठ गडी गमावून १०९ धावाच करू शकला. दिल्लीने नऊ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ११० धावा करून सामना जिंकला. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सला पहिल्या स्थानावरून हटवले.

दिल्लीचा सात सामन्यांमधला हा पाचवा विजय आहे. त्यांचे १० गुण झाले. मुंबईचेही सात सामन्यांतून १० गुण आहेत, पण त्यांची निव्वळ धावगती दिल्लीपेक्षा कमी आहे. दिल्लीची निव्वळ धावगती +१.९७८ आहे आणि मुंबईची +१.७२५ आहे. मंगळवारी (२१ मार्च) मुंबईला शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळायचा आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सला यूपी वॉरियर्स विरुद्ध खेळायचे आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघांनी आपले सामने जिंकल्यास १२ गुण होतील. पराभूत झाल्यावर दोघांचे १० गुण होतील. अशा स्थितीत अंतिम फेरीत जाणारा संघ निव्वळ धावगतीच्या आधारे ठरवला जाईल. दुसरीकडे, जर एक संघ हरला आणि दुसरा जिंकला, तर विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

दिल्लीकडून कर्णधार मेग लैनिंग, एलिस कैप्सी आणि शफाली वर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. तिघींनीही झटपट धावा केल्या. एलिस कैप्सीने सर्वाधिक नाबाद ३८ धावा केल्या. १७ चेंडूंच्या खेळीत तिने फक्त एक चौकार मारला. एलिस कैप्सीच्या बॅटमधून पाच लांब षटकार निघाले. कर्णधार मेग लैनिंगने २२ चेंडूत ३२ धावा केल्यानंतर नाबाद राहिली. तिने चार चौकार मारले. शफाली वर्माने १५ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. लॅनिंग आणि शफाली यांनीही प्रत्येकी एक षटकार ठोकला. हिली मॅथ्यूजने मुंबईला एकमेव यश मिळवून दिले.

मुंबईकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक २६ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर २३, इस्सी वाँग २३ आणि अमनजोत कौर १९ धावा करून बाद झाल्या. अमेलिया केरने आठ, हिली मॅथ्यूजने पाच आणि यास्तिका भाटियाला एकच धाव करता आली. नताली सीवर ब्रंटला खातेही उघडता आले नाही. दिल्लीसाठी मरिजान कैपने भेदक गोलंदाजी केली. तिने चार षटकांत १३ धावा देत दोन बळी घेतले. शिखा पांडे आणि जेस जोनासेन यांनाही प्रत्येकी दोन यश मिळाले. अरुंधती रेड्डीने एक विकेट घेतली.

मरिजान कैपला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

_______________________________
*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————

_______________________________
*संवाद मीडिया*

*👉मोफत समुपदेशन….मोफत समुपदेशन …*

*”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने*

*” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी*

🔹रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी, यांच्या वतीने *_”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने “_* १२ वी नंतर विविध क्षेत्रातील सुवर्ण संधींवर मार्गदर्शन हा मोफत समुपदेशन कार्यक्रम *_शुक्रवार , दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:००_* या वेळेत *मराठा भवन मंगल कार्यालय* ,जिल्हा परिषदे जवळ , रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे .

*प्रमुख वक्ते :प्रा .विजय नवले (करिअर पाथ निर्मिती मध्ये विश्वविक्रम करणारे तज्ञ )*

🔹या कार्यक्रमासाठी मोफत नाव नोंदणी खालील गुगल फॉर्म लिंक द्वारे करावी .

https://forms.gle/Sv7pZYtT9X1Lw2F18

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*
*कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वूमेन*

*📲संपर्क क्रमांक :*

*९४२०२७४११९*
*७९७२९९७५६७*

 

_______________________________
*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा