– मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार
सावंतवाडी
ठाकरे युवासेनाला डिएड धारकांसाठी आंदोलन करावे लागले ही शोकांतिका असून अडीच वर्ष महाविकास आघाडी म्हणून सत्तेत असतांना व शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना बेरोजगार डि एड धारकांचा प्रश्न कळकळीने का सोडविला नाही असा प्रश्न मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर यांनी युवासेनेच्या आजच्या आंदोलनावर केला.
श्री सुभेदार यांनी यासंदर्भात पत्रकार प्रसिद्धीस दिले असून त्यात असे म्हटले की, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर ठाकरे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले मात्र स्वतचे सरकार अडीच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डीएड भरतीचा प्रश्न कळकळीने का सोडवला नाही, आत्ता त्यांना डि एड धारकांचा एवढा पुळका का आला. केवळ दिखाव्यासाठी हे आंदोलन असून डीएड धारकाच्या मनसे सदैव पाठीशी आहे लवकरच यासाठी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेऊन डीएड पदवीधरांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
ते पुढे म्हणाले, मंत्री केसरकर हे ठाकरे सेनेला लाथ मारून शिंदे सेनेमध्ये गेल्याने गटातटाच्या राजकारणातुन आजचे हे आंदोलन होते त्यामागे डीएड धारकांचा प्रश्न सोडवण्याचा कुठलाही हेतू नव्हता मंत्री केसरकर हे सुद्धा युती सरकारच्या काळात पालकमंत्री होते केसरकर हे शिवसेनेत असताना हा प्रश्न सोडवण्यासाठी युवा सेनेकडून कितीदा आंदोलने आवाज उठवण्यात आला. त्यामुळे आंदोलन हे एक प्रकारे शोकांतिकाच म्हणावी लागेल असे मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व श्री माजी तालुका उपाध्यक्ष केसरकर म्हणाले.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————
*🚩🚩 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्पेशल ऑफर.!🚩🚩*
*🥳 FREE… FREE… FREE…! 🥳*
*🎼🎼 म्युझिक कॉर्नरची 🎼🎼*
*||गुढी पाडवा स्पेशल ऑफर||*
*🥵कडक उन्हाळ्यात ‘गारवा’ म्युझिक कॉर्नरचा !🥶*
*🖥️ LED TV खरेदीवर कुलर एकदम *फ्री…फ्री…फ्री…!*💾*
*🎛️ म्युझिक कॉर्नर*🎛️
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*
*🖥️ LED TV खरेदीकरा आणि मिळवा बजाज कंपनीचा 8000 किंमतीचा कुलर FREE तेही वॉरंटी सहित*💾*
*🌀BAJAJ FINSERV*
*0% शुन्य टक्के व्याजदर*
🔹 *19,990 मध्ये 43 Inch Smart TV 🖥️+ Bajaj Air Cooler💾*
🔹 *11,990 मध्ये 32 Inch Smart TV 🖥️ Bajaj Air Cooler💾*
*🔷SAMSUNG 🔶LG 🔷Realme 🔶 SONY 🔷Itel 🔶Aiwa 🔷Vu 🔶Haier 🔷Panasonic. 🔶MI 🔷1+ ONEPLUS*
*आदि ब्रॅण्डेड कंपनीचे प्रोडक्ट्स.*
*संपर्क*
*📲 9579273091/ 8799978651*
*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
🔶 *25,999 चा ब्रॅण्डेड VU 43″ ANDROID LED TV खरेदीवर मिळवा Morphy Richards कंपनीचा 13000 किमतीचा OTG*
*FREE…FREE…FREE…*
*(3 वर्षांचा वॉरंटीसह)*
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
*📱जुना मोबाईल द्या, नवा घेऊन जा…!📲*
*😍25 %Off*
*SPECIAL DISCOUNT*
*💁🏻♂️कोणत्याही स्मार्ट फोनवर 25% च्या वर भरघोस सुट*
*🙏स्वप्न तुमचं, फायनान्स आमचं 🙏*
*📌0% BAJAJ FINASERY*
*📌SAMSUNG Finance+*
*🎁स्मार्ट फोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू🎁*
*💸CASH BACK Up To 7000/-*
*♦️Up To 60% Off ON Mobile Assessories*
*📲संपर्क: 8799978651*
*पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जयप्रकाश चौक, सावंतवाडी*
*🌐Advt Web link*
———————————————