You are currently viewing १९ रोजी आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीची सभा

१९ रोजी आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीची सभा

 

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन चे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड परिमल नाईक सचिव ॲड यतीश खानोलकर खजिनदारॲड गोविंद उर्फ अण्णा बांदेकर उपाध्यक्ष पुरुषॲड विवेक मांडकुळकर उपाध्यक्ष महिला ॲड नीलिमा सावंत गावडे सहसचिवॲड अक्षय चिंदरकर यांनी आज जिल्हा न्यायालय येथील वकील कक्षामध्ये आपला पदभार स्वीकारला यावेळी मावळते जिल्हाध्यक्षॲड राजेंद्र राव राणे ॲड शामराव सावंत आधी उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांना एकत्र घेऊन आपण काम करणार आहे पूर्वीच्या कमिटीने उत्कृष्ट काम केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे काम केले जाईल जिल्हा न्यायालय ओरस येथे एडवोकेट भवन उभारण्याचा मानस आहे तसेच कुडाळ सावंतवाडी मालवण देवगड या न्यायालयाच्या सुसज्ज इमारती कशा उभारल्या जातील यासाठी आपले प्रयत्न राहतील एडवोकेट भवन साठी भूखंड घेऊन लवकरच एडवोकेट भवन बांधण्यात येणार आहे तसेच वकिलांसाठी वेल्फेअर अभियान राबविण्यात येईल मावळते जिल्हाध्यक्ष एडवोकेट रावराणे म्हणाले तीन वर्षात आमच्या माध्यमातून अनेक कामे झाली जिल्ह्यातील ज्युनिअर व सीनियर वकिलांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले त्यात सर्वांनी साथ दिली नव्या कार्य करणे ला आपण निश्चितच सर्व सहकार्य करेन असे ते म्हणाले

प्रतिक्रिया व्यक्त करा