स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ,महिला विभागातर्फे ई – कचरा व प्लास्टिक कचरा, संकलन महाअभियान उपक्रम यशस्वी
प्राधिकरण-(प्रतिनिधी)
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागातर्फे नुकताच ई-कचरा, प्लास्टिक कचरा संकलन उपक्रम उत्साहाने राबविण्यात आला.संपूर्ण महिला कार्यकारिणी सभासदांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.
सौ. सुखदा भौंसुले व निसर्ग मित्र विभागाचे श्री. मनेशजी म्हस्के यांचे याबाबत त्यांना मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमास तसेच पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचा हातभार लावण्याच्या प्रयत्नांना नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.
प्राधिकरणातील नागरिकांनी ई – कचरामध्ये जुने रेडिओ कॅसेट, टेप रेकॉर्डर, कुलर, मायक्रोवेव्ह तसेच इतर वस्तू आणि प्लास्टिक कचरामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू इत्यादी कार्यालयात आणून दिले.
महिला कार्यकारिणी च्या सचिव अ़ॅड. हर्षदा सचिन पोरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी यांना या महाअभियानाची माहिती देताना पत्रकार बंधूंनी सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त केली.
*संवाद मीडिया*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*