– नगरसेविका कविता राणे
कणकवली
नगरसेविका कविता राणे व माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे यांच्या मागणीनुसार कणकवली- निम्मेवाडी येथे स्मशानभूमीचे काम नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून काम मंजूर झाले व या कामास सुरुवात झाली.
तसेच तेथील स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचे सर्वांनी मनापासून आभार मानले. कणकवली शहर विकासाचे खरे शिल्पकार नगराध्यक्ष समीर नलावडे हेच आहेत असेही सांगितले.