खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांचा संयुक्त दौरा
सिंधुदुर्ग: 30 ऑक्टोबरला
सकाळी 10.00 वाजता – आरे (ता.देवगड) BSNL टॉवर भूमिपूजन.
सकाळी 11.00 वाजता – कुणकेश्वर (ता.देवगड) येथील ग्रामस्थ यांचा पक्ष प्रवेश.
दुपारी 12.30 वाजता – देवगड (ता.देवगड) आनंदवाडी जेठी प्रोजेक्ट भेट मच्छिमार ग्रामस्थ
यांच्याशी संवाद.
दुपारी 1.00 वाजता- तालुक्यातील अधिकारी यांच्याशी देवगड शासकीय विश्राम गृह येथे
आढावा बैठक.
दुपारी 3.00 वाजता – बापर्डे (ता.देवगड) येथील BSNL टॉवर लोकार्पण सोहळा.