*मेघनुश्री या टोपण नावाने लिहिणाऱ्या लेखिका कवयित्री मेघा कुलकर्णी लिखित अप्रतिम समाज प्रबोधनपर काव्यरचना*
*हिरवळ*
फाल्गुन पौर्णिमा देई
होळीचा सण सदनी,
भस्मसात कुत्सित वृत्ती
ही प्रार्थना ज्वलनी.
पुरणपोळीचा गोडवा
सणासुदी दिनी,
वसंतोत्सव आरंभ
आम्रकुसुम प्राशनी.
वृक्षतोड न व्हावी
ही भावना येते मनी,
पर्णगळीचा समावेश
होलिका पूजनी
शुभदिन साजरा होवो
वृक्षवृद्धी विचारांनी,
निसर्ग हिरवळ सदाबहर
हीच खरी संजीवनी.
मेघनुश्री, कोल्हापूर
लेखिका, ग्रामीण पत्रकार
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*