You are currently viewing सण होळीचा

सण होळीचा

*ज्येष्ठ लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा, निगडी पुणे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सण होळीचा*

होळी आली रे साथी होळी आली
रंग, पाणी ची धुळवड आली

गल्ली गल्लीत फिरतेय टोळी
भिजवीत अंगे अंगे निराळी

वाचवी जीवा उष्णतेच्या झळी
नको व्यसने मुलींची कागाळी

न प्रथा, बीभत्स, ओंगळवाणी
बोंब मारत शिवीगाळ वाणी

नको ऑईलपेंट, डांबर ते
नको फासाया विनासंमती ते

आनंद घ्यावा फुलपाकळ्यांचा
उधळून सुक्या नाना रंगांचा

-बाबू फिलीप डिसोजा
यमुनानगर निगडी पुणे-४११०४४

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

प्रतिक्रिया व्यक्त करा