सावंतवाडी
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गतकाळातील कट्टर शिवसैनिक आणि वारकरी संप्रदायातील साधक श्री अनिल उर्फ आबा परूळेकर (वर ८४ वर्षे’, सावंतवाडी यांचे वृद्धापकाळाने काल सायंकाळी दुःखद निधन झाले.
आज दि ३ मार्च रोजी सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव माठेवाडा सावंतवाडी येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
अंत्यविधी सकाळी ११ वाजता होतील.