अंतिम तारीख १५ फेब्रुवारी, २०२३
सिंधुदुर्ग
आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पडवे सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा (जिल्हास्तरीय ) आयोजित करण्यात आली आहे. आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सदर स्पर्धांचे आयोजन होत आहे.
निबंध स्पर्धा :
गट १ ला : इयत्ता ५ वी ते ७ वी
विषय :
१) माझा जिल्हा माझा अभिमान
२) माझा आवडता नेता
३ ) छत्रपती शिवाजी महाराज एक आराध्य दैवत
४) टी. व्ही. / मोबाईल फोन शाप की वरदान
५ ) मला आवडलेली पुस्तके
शब्दमर्यादा : ५०० शब्द ( किमान )
प्रथम क्रमांक १०,०००/_
द्वितीय क्रमांक ७०००/
तृतीय क्रमांक ५०००/-
प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह
उत्तेजनार्थ ३००० व प्रमाणपत्र
गट दुसरा : इयत्ता ८ वी ते १० वी
विषय :
१) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय
२) माझा भारत- समर्थ भारत ; सशक्त भारत
३) संस्कार आणि विद्यार्थी
४) चला विज्ञानवादी होऊया
५) मी कोण होणार व का ?
६) युवाशक्ती आणि भारत
शब्द मर्यादा ८०० शब्द (किमान )
बक्षिसे : प्रथम क्रमांक : १५,०००
द्वितीय क्रमांक १००००
तृतीय क्रमांक ५०००
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ ३००० व प्रमाणपत्र
गट ३ रा : महाविद्यालयीन व खुला गट
विषय :
१) भारत महासत्तेच्या दिशेने
२) G-20 आणि भारत
३) पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची सुशासनाची ८ वर्ष
४) MSME विभाग व्याप्ती आणि विस्तार
५) चला उद्योजक बनुया
६) छत्रपती शिवराय वैशिष्ट्य आणि विचार
७) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या पुढील दिशा
बक्षिसे :
प्रथम क्रमांक २५,०००
द्वितीय क्रमांक १५०००
तृतीय क्रमांक १००००
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ
५००० व प्रमाणपत्र
शब्द मर्यादा १००० शब्द (किमान )
सर्व निबंध हे लिखित व मुद्रीत अशा २ प्रतीत दि. १५ फेब्रुवारी, २०२३ सायं. ५ वाजेपर्यंत खालील पत्त्यावर पोचावेत.
१) श्री. संजू परब यांचे कार्यालय / सावंतवाडी भाजपा कार्यालय, सावंतवाडी रामेश्वर प्लाझा, सारस्वत बँकशेजारी, मोती तलावासमोर
सावंतवाडी. मोबा. नं. ९४२२६३१८०८ / ९४२०९२४८४२
२) श्री. सुधीर दळवी
फोंडू हडीकर बिल्डिंग सावंतवाडी रोड
दोडामार्ग. मोबा. नं. ९४२१२४४६३३
३) श्री. निलेश कडावलकर बजाज फ्युचरिस्टीक शोरूम
मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ मोबा. नं. ९४२२४३४२४२
४) श्री. विवेक सावंत
मा. नामदार श्री. नारायण राणे साहेब संपर्क कार्यालय एस. टी. स्टँडसमोर कणकवली. मोबा. नं. ९७६४५४०७३७
५ ) मा. आमदार श्री. नितेश राणे संपर्क कार्यालय
श्री गणेश मंदिरसमोर सातपायरी देवगड मोबा. नं. ९५४५८९९५६१
६) चैतन्य नर्सिंग होम
तळेरे – वैभववाडी रस्ता तळेरे
डॉ. मिलिंद कुलकर्णी मोबा.नं.९४२२१५४७८५
७) श्री. रवी मालवणकर भारत पेट्रोलपंप
मालवण शहर मोबा. नं. ९४२२६२६२६९
८) श्री. संजय पाटील ग्रंथपाल
बॅ. खर्डेकर महाविद्यालय
वेंगुर्ले.
९) भाजपा कार्यालय वेंगुर्ला पिराचा दर्गा
याठिकाणी सकाळी ११ ते सायं. ६ या वेळेत प्रत्यक्ष जमा करावेत. अंतिम तारीख १५ फेब्रुवारी, २०२३
या स्पर्धेचे बक्षिस वितरण दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येईल. बक्षिस वितरण कणकवली येथे होईल
संपर्क : डॉ. मिलिंद कुलकर्णी ९४२२१५४७८५
श्री. सुरेंद्र ऊर्फ अण्णा कोदे ९४२२३८१९००
श्री. मिलिंद मेस्त्री ९४२०६५४५६५
कृपया प्रत्येकाने आपल्या निबंधावर आपले पूर्ण नाव, गट, पत्ता व संपर्क क्रमांक यांचा उल्लेख करावा, ही विनंती आहे.
निबंधावर शाळेचा शिक्का व मुख्याधापकांची सही असावी.
खुल्या गटासाठी आधारकार्डची झेरॉक्स जोडावी.
वक्तृत्व स्पर्धा
गट १ ला : इयत्ता ७ वी ते १० वी
विषय :
१) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय
२) माझा देश महासत्ता होणार
३) स्वामी विवेकानंद एक योद्धा संन्यासी
४) स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड ५) चला विज्ञानवादी होऊया
वेळ : ६ मिनिटे
बक्षिसे :
प्रथम क्रमांक १५,०००
द्वितीय क्रमांक १००००
तृतीय क्रमांक ५०००
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ ३००० व प्रमाणपत्र
वक्तृत्व स्पर्धा
महाविद्यालयीन गट : ११ वी ते सिनिअर कॉलेज
विषय :
१) भारत महासत्तेच्या दिशेने
२) G – 20 आणि भारत एक नवीन प्रारंभ
३) बुद्धीवादी विज्ञानवादी सावरकर
४) सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दिशा
५) देश महासत्ता होताना युवकांचे योगदान व त्यांच्या अपेक्षा
६) माझा देश बदलतोय घडतोय झेपावतोय
७) छत्रपती शिवराय वेगळेपण आणि द्रष्टेपण
वेळ : ९ मिनिटे
बक्षिसे :
प्रथम क्रमांक २५,०००
द्वितीय क्रमांक १५०००
तृतीय क्रमांक १००००
– स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ ५००० व प्रमाणपत्र
प्रथम तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येईल. यामध्ये प्रत्येक गटातून ५ स्पर्धकांची निवड करण्यात येईल. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दि. १६ व १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेण्यात येतील. सदर वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. तालुकास्तरीय स्पर्धेचे ठिकाण व वेळ तसेच स्पर्धेचे नियम तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी लवकरच जाहीर करतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी भारतीय जनता पार्टी तालुका कार्यालय व तालुका अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा.
वक्तृत्व स्पर्धा दिनांक १८/२/ २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता
स्थळ : वासुदेवानंद सरस्वती हॉल क्र. १ व क्र. २ उद्यमनगर कुडाळ येथे होईल.
वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रत्येक विद्यालयास / महाविद्यालयास जास्तीत जास्त दोन स्पर्धक प्रत्येक गटात पाठवता येईल.
नावनोंदणी : दिनांक १६ / २ / २०२३ च्या पूर्वी
डॉ. मिलिंद कुलकर्णी ९४२२१५४७८५
श्री. मिलिंद मेस्त्री ९४२०६५४५६५
श्री. सुरेंद्र ऊर्फ अण्णा कोदे ९४२२३८१९००
श्री. विवेक सावंत ९७६४५४०७३७
या क्रमांकावर करावी.
चित्रकला स्पर्धा
गट १ ला : इयत्ता ७ वी ते १० वी ( शालेय गट )
विषय :
१) शिवजन्म प्रसंग
२) स्वराज्याची शपथ
३) माझा निसर्गरम्य सिंधुदुर्ग
४) आझादी का अमृतमहोत्सव
बक्षिसे
प्रथम क्रमांक १०,०००
द्वितीय क्रमांक ७०००
तृतीय क्रमांक ५०००
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ
१००० व आठ प्रमाणपत्र
गट २ रा : ११ वी ते १५ वी ( महाविद्यालयीन गट)
विषय :
१) सिंधुदुर्ग किल्ला उभारणी व शिवराय
२) G – 20 जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल
३) २०३० मधील माझा भारत
४) स्वच्छ भारत अभियान
बक्षिसे
प्रथम क्रमांक १५,०००
द्वितीय क्रमांक ११,०००
तृतीय क्रमांक ७०००
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ २००० व आठ प्रमाणपत्र
गट ३ रा : खुला गट
विषय :
१) आरमार व शिवराय
२) शिवराय व स्वामीनिष्ठ मावळे यांच्यावर आधारित कोणतेही प्रसंगचित्र
३) माझ्या स्वप्नातील सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड
४) आत्मनिर्भर भारत
बक्षिसे
प्रथम क्रमांक २५,०००
द्वितीय क्रमांक २०,०००
तृतीय क्रमांक १५,०००
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
सदर चित्रकला स्पर्धा शनिवार दि. १८ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत प्रत्येक तालुक्यामध्ये नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी किंवा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची नावनोंदणी दि. १५ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत नेमून दिलेल्या तालुका केंद्रप्रमुख यांच्याकडे करावी.
स्पर्धेला लागणारा पेपर आयोजकांमार्फत पुरविला जाईल.
शालेय गटातील व महाविद्यालयीन गटातील स्पर्धा प्रत्येक तालुक्यामध्ये होईल.
• खुल्या गटाच्या स्पर्धा नियोजन
वैभववाडी, देवगड व कणकवली या तालुक्यातील खुल्या गटाच्या स्पर्धकांनी कणकवली विद्यामंदिर हायस्कूल येथे स्पर्धेसाठी उपस्थित रहावे.
–
कुडाळ, वेंगुर्ला व मालवण या तालुक्यातील खुल्या गटाच्या स्पर्धकांनी मालवण टोपीवाला हायस्कूल येथे स्पर्धेसाठी उपस्थित रहावे.
– दोडामार्ग व सावंतवाडी या तालुक्यातील खुल्या गटाच्या स्पर्धकांनी मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव येथे स्पर्धेसाठी उपस्थित रहावे.
नावनोंदणीसाठी खालील तालुकाप्रमुख यांचेकडे तालुकावार नावनोंदणी दि. १५ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत करावी.
कणकवली तालुका
श्री. प्रसाद राणे मोबा. नं. ९४२२३७४१२७
स्पर्धा ठिकाण – विद्यामंदिर हायस्कूल कणकवली
• वैभववाडी तालुका
श्री. मंदार चोरगे मोबा. नं. ९७६७२२२२४८
स्पर्धा ठिकाण अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी
देवगड तालुका
श्री. राजेंद्र कोयंडे मोबा. नं. ९५४५३६३९७१
स्पर्धा ठिकाण शेठ म. ग. हायस्कूल देवगड
• कुडाळ तालुका
श्री. संदीप चिऊलकर मोबा. नं. ८४०८९४०४१३
स्पर्धा ठिकाण- कुडाळ हायस्कूल कुडाळ
मालवण तालुका
श्री. बी. जी. सामंत मोबा. नं. ९४२३३०२३९६
स्पर्धा ठिकाण- टोपीवाला हायस्कूल मालवण
वेंगुर्ला तालुका
श्री. समीर पेडणेकर मोबा. नं. ९४२०२५९०१२
स्पर्धा ठिकाण – रामचंद्र कृष्णाजी पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला
सावंतवाडी तालुका
श्री. प्रकाश केसरकर मोबा. नं. ९५७९८३२०६९
स्पर्धा ठिकाण- मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव सावंतवाडी
• दोडामार्ग तालुका
श्री. भगवान नागरगोजे मोबा. नं. ८९७५२४४६९४
स्पर्धा ठिकाण- न्यू इंग्लिश स्कूल भेडशी दोडामार्ग
प्रथम तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येईल. यामध्ये प्रत्येक गटातून ५ स्पर्धकांची निवड करण्यात येईल. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दि. १६ व १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेण्यात येतील. सदर वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. तालुकास्तरीय स्पर्धेचे ठिकाण व वेळ तसेच स्पर्धेचे नियम तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी लवकरच जाहीर करतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी भारतीय भारतीय जनता पार्टी तालुका कार्यालय व तालुका अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा.
वक्तृत्व स्पर्धा दिनांक १८/२/ २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता
स्थळ : वासुदेवानंद सरस्वती हॉल क्र. १ व क्र. २ उद्यमनगर कुडाळ येथे होईल.
सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी सायं. ७ वाजता कणकवली येथे केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या हस्ते होईल.