शालेय शिक्षणमंत्री दिपक केसकर यांची संकल्पना
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
वेंगुर्ले
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून `एक विद्यार्थी एक झाड’ असा उपक्रम राबविण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार जि. प. च्या वेंगुर्लेतील सर्व जि. प. च्या प्राथमिक शाळांमधून प्रत्येक विद्यार्थी तसेच शिक्षकांना सुपारी रोपांचे व बिस्कीट पुडय़ांचे वितरण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यांत आले.
वेंगुर्ले शहरातील परबवाडा शाळा नं. 1, वेंगुर्ला शाळा नं. 1, वेंगुर्ला शाळा नं. 2, दाभोसवाडा शाळा, राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा, वेंगुर्ला शाळा नं. 3, शिवाजी प्रागतिक शाळा, भटवाडी शाळा नं. 1, भटवाडी शाळा नं. 2, वडखोल लोपाद्रsMवर शाळा, वेंगुर्ला शाळा नं. 4 यांना शाळांना 697 सुपारी रोपांचे वितरण तसेच बिस्कीट पुडय़ांचे वाटप करण्यांत आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, परबवाडा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व देवस्थानचे मानकरी सुनिल परब, भाजपाचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, राजू परब, बाळा परब, अँङ श्रध्दा परब-बावीस्कर, बाळू सावंत, वेंगुर्ले तालुका मच्छीमार सेलचे तालुका अध्यक्ष गणपत केळूसकर, प्रकाश मोटे, परबवाडा सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच विष्णू उर्फ पपू परब, उभादांडा ग्रामपंचायत सदस्य तेजश्री कुबल, व शिवसैनिक, सुशिल चमणकर, गोपाळ तोरस्कर, सँमसन फर्नांडिस, संजय परब, नितू परब, प्रतिक्षा पाटकर, सावली आडारकर, श्यामसुंदर कोळंबकर, शिवाजी पडवळ, मुख्याध्यापक वासुदेव कोळंबकर, शिक्षक कपुरगौर जाधव, निना मार्गी, राजश्री भांबर, तमन्ना अत्तार तसेच प्रत्येक शाळेच्या ठिकाणी त्या त्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*