You are currently viewing रत्नागिरी(परुळे) येथील प्रख्यात त्वचारोग आणि केसविकारांवरील उपचार तज्ञ आता वेंगुर्ल्यात

रत्नागिरी(परुळे) येथील प्रख्यात त्वचारोग आणि केसविकारांवरील उपचार तज्ञ आता वेंगुर्ल्यात

वेंगुर्ला

रत्नागिरी(परुळे) येथील प्रख्यात आयुर्वेदिक त्वचारोग आणि केसविकारांवरील तज्ञ डॉक्टर *सौ. तेजस्विनी प्रभूदेसाई-देसाई वेंगुर्ल्यात शुक्रवार दिनांक २० जानेवारी रोजी उपलब्ध असणार आहेत.
वेंगुर्ला आणि आजूबाजूच्या अति ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी त्यांच्यापर्यंत सहज पोहोचून उपचार घ्यावेत.

स्थळ – सारस्वत बँकेसमोर, आरोग्यम् फार्मा शॉपीच्या बाजूला, वेंगुर्ला बाजारपेठ.*
वार- महिन्याचा दर शुक्रवार
वेळ – सकाळी १० ते ०२

शुक्रवार दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी डॉ. सौ. तेजस्विनी प्रभूदेसाई-देसाई रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असतील.

आगाऊ नाव नोंदणीसाठी संपर्क
फोन – 7054543254, 9422434874

प्रतिक्रिया व्यक्त करा