You are currently viewing उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑल टेंट डिलर्स वेलफेयर ऑर्गनायझेशन (महाराष्ट्र) संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑल टेंट डिलर्स वेलफेयर ऑर्गनायझेशन (महाराष्ट्र) संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

नाशिक :

 

आज शिर्डी येथे ऑल टेंट डिलर्स वेलफेयर ऑर्गनायझेशन (महाराष्ट्र) संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी त्यांच्या समावेत अध्यक्ष दडुशेठ पुरोहित, सागर चव्हाण, विजयसिंह परदेशी व मंडप डेकोरेशन व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा