You are currently viewing वेत्ये उपसरपंच निवडणूक उद्या

वेत्ये उपसरपंच निवडणूक उद्या

सावंतवाडी

वेत्ये ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी शुक्रवार दिनांक ३० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीत ठाकरे सेनेची निर्विवाद सत्ता असल्याने उपसरपंच कोण याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा