सिंधुदुर्ग
ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गात भाजप पुढे …
कणकवली: घोणसरी भाजप, मॅक्सी पिंटो सरपंच विजयी व पॅनल
वैभववाडी १७ पैकी १४ भाजप, २ ग्रामविकास, १ शिंदे गट, शिवसेना ०
सावंतवाडी: चराठा सरपंच.. प्रचिती कुबल (मविआ)
मालवण : कोळंब दुसरी फेरी अखेर ६० मताने शिवसेना सरपंच सिया धुरी आघाडी
तिसऱ्या फेरीत होणार चित्र स्पष्ट.
:दोडामार्ग सात ग्रामपंचायतचा निकाल जाहीर
मालवण
हेदुळ भाजप सरपंच, सदस्य विजयी
श्रावण : शिवसेना
सरपंच- सासोली, गावविकास पॅनल
कृष्णा बळीराम शेटवे – विजयी
सरपंच – झोळंबे , बाळासाहेबांची शिवसेना
विशाखा विश्वनाथ नाईक विजयी
सरपंच – कोलझर , बाळासाहेबांची शिवसेना
शरयू सूर्यकांत गवस विजयी
सरपंच – मोरगाव – गावविकास आघाडी
संतोष वसंत आईर विजयी
सरपंच – कुंब्रल उद्धव बाळासाहेब ठाकरे
जनार्दन बाबू गोरे विजयी
सरपंच- कळणे, गावविकास आघाडी
अजित मनोहर देसाई विजयी
सरपंच – आडाळी, भाजप
पराग महादेव गावकर विजयी
कणकवली: कुंरगवणे सरपंच भाजप विजयी.
कणकवली : कासरल स्नेहा परब सरपंच भाजप विजयी
कोळीशी : सरपंच गुरुनाथ आचरेकर सेना सरपंच विजयी
तीवरे : भाई आंबेरकर सरपंच भाजप विजयी
बोर्डवे : सरपंच भाजप विजयी
बीडवाडी : भाजप सरपंच पूजा चव्हाण विजयी
मालवण तालुका
नांदरुख गाव पॅनल सत्ता
रेवंडी शिवसेनेकडे
कांदळगाव शिवसेना सत्तेकडे वाटचाल
गोठणे भाजप सत्ता
निरोम, मठ बुद्रुल भाजप सत्ता
मालोंड भाजप सरपंच विजयी
तोंडवली गाव पॅनल सत्ता, सरपंच विजयी
धामापूर सरपंच सदस्य भाजप विजयी
देवगड तालुका
भाजपा
किंजवडे, पेंढरी, बापर्डे, गिर्यें, कुवळे उंडील,कोटकामते, नारिग्रे, पोयरे विजयदुर्ग, वाघोटन, तोरसोळे, दहिबाव, हडपिड,पडेल, चांदोशी.
शिवसेना
मणचे, बुरंबावडे, नाद,फणसे.
आशिये (कणकवली ) : महेश गुरव (भाजप) मोठ्या मताधिक्याने आघाडीवर.
सावंतवाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात दहा ग्रामपंचायत चे निकाल जाहीर झाले असून यामध्ये मडूरा, केसरी, शिरशिंगे, पडवे, माजगाव या ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
तर गावविकास पॅनेल ने गुळदुवे ग्रामपंचायतीवर तसेच शिवसेना ठाकरे गटाने भोमवाडी तसेच सातार्डा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे.
कणकवली : चिंचवली : अशोक पाटील (अपक्ष) विजयी
कणकवली: पियाळी भाजप बंड्या पन्हाळकर सरपंच विजयी
कणकवली:आयनल भाजप बॉडी विजयी, पण सरपंच सेना विजयी
कणकवली: दारिसते सरपंच भाजप विजयी
सातरल (कणकवली) : सरपंचपदी शिवसेना उमेदवार विजयी
पोंभुर्ले (देवगड) : प्रियांका धावडे सरपंच विजयी.
वेंगुर्ला : चिपी ग्रामपंचायत भाजप सरपंच विजयी.
देवगड: नारिग्रे सरपंच भाजप महेश राणे विजयी.
कुडाळ : आमरड भाजप विजयी
देवगड : संतोष किंजवडेकर विजयी
कणकवली: दारिस्ते भाजपा
कोळंब ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी
पहिल्या फेरीत सिया धुरी आघाडीवर
तीन सदस्य विजयी (गाव विकास आघाडी
श्रावण ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी
भाजप पुरस्कृत सरपंच उमेदवार आघाडी
_मालोंड, हेदुळ ग्रामपंचायत
भाजप पुरस्कृत सरपंच उमेदवार आघाडीवर