*डॉ. शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताई नगर, जळगावचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ताबा…..!*
कधी, थांबत नाही ती…
माणुंस,गुरफुटत जातो…!
वेळ,आहे ती…
कुढत जातो…!
क्षणो-क्षणी,चालतो…
‘श्वास’ रोखून, धरतो..!
भेटत,नाही तो…
विसावां, रुसतो…!
कुठे,गुतलां असा…
जीवनभर,शोधतो…!
‘ताबा’ कुणाचा…
कुणांवर,असतो…?
नवे,गीत गातो…
मनांत,रमतो…!
‘ताबा’,कुणाचा…
‘कुणावर’ असतो…!
बबनराव वि.आराख
गांगलगाव,(बुलडाणा)
7875701806