परुळे :
परुळे केंद्रस्तरीय कला क्रिडा स्पर्धा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2022 मध्ये परुळे शाळा. नंबर ३ ला चम्पयनशिप परुळे केंद्रबल गटाच्या कला क्रिडा व ज्ञानी मी होणार स्पर्धा नुकत्याच परुळे येथील येसुआका मैदान येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख प्रमोद गावडे यांच्या व अध्यक्ष मुख्याध्यापक समीर चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झालेे. यावेळी परुळे केंद्रबल गटाच्या शाळानी यात सहभाग घेतला. यामध्ये परुळे शाळा. न.3 ने या विविध स्पर्धा मध्ये यश मिळाले. उर्वरीत स्पर्धाचा निकाल खालीलप्रमाणे
धावणे – प्रथम क्रमांक ओंकार चव्हाण, द्वतिय क्रमांक चैतन्य परुळेकर मुलीमध्ये ममता गायकवाड, सेल्फी – हिताली मालणकर परुळे, सार्थक परुळेकर, चैतन्य परुळेकर परुळे नंबर 3, संस्कृती परुळेकर, रक्षदा मातोंडकर भोगवे, चित्मय मडवळ परुळे, तनय झूरा भोगवे, पूर्वा राठीवडेकर परुळे प्राची खुळे- भोगवे, विघनेश नानचे द्वितीय शुभम गदूलकर परुळे, मुलगे प्रथम ओंकार चव्हान, शामसुंदर परुळेकर, गुली प्रथम श्रेया मुडये, दिव्या घोलेकर परुळे उ.
लहान गट मुलगे – राज वाडयेकर, शुभम आमदोस्कर
लहान गट मुली – गणना गायकवाड सेल्फी, सुहानी लांबर
कबड्डी मध्ये – लहान गट मुले परुळे न 3. व लहान गट मूली परुळे न 3- मोठा गट मुलगे परुळे नंबर 3 मोठा गट मुली परुळे न ३ खो-खो मध्ये दोन्ही गटात परुळे न ३. व ज्ञानी मी होणार मध्ये प्रथम अतीश अमेय सामंत, द्वितीय सावरी जगदीश सामंत, मोठा गट मुलगे गणेश मिलिंद परुळेकर, शुभम प्रविण गुठूळकर, परुळे न 3 यांनी यश मिळवले.