परिचारिकांनी आमदार नितेश राणे यांचे मानले आभार
कणकवली
कोरोना महामारी काळात कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या शेकडो परिचारिकांना दिलासा मिळाला आहे. या परिचारिका ११ महिन्याच्या करार केला होता व तो करार संपुष्टात आल्यावर परिचारिकांना घरी बसावे लागले होते. आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून परिचारिकांना न्याय मिळवून दिला.
त्याबद्दल सर्व परिचारिकांनी ओम गणेश निवासस्थानी येऊन आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.