देव्या सुर्याजींच्या पाठपुराव्याला यश;
सावंतवाडी
येथील उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा अखेर सुरू करण्यात आली आहे. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन तात्काळ त्या ठिकाणी असलेल्या दोन्ही मशीन सुरू करण्यासाठी करण्यात आले आहेत. त्यामुळे रूग्णांसह रूग्णांचा नातेवाईकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तर युवा रक्तदाता संघटनेचे देखील आभार मानले जात आहेत.